JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
S. M. Arts & Comm. College, Muktainagar., S.Y.B.Com- Macro Economics - (Unit Test 1st) Nov.2020
Internal Test Examination
Semester III
Total Marks: 20
Minimum Score Required: 08
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
विद्यार्थ्याचे नाव
*
Your answer
संपर्क क्रमांक
*
Your answer
खालीलपैकी NNP चा घटक नाही.
*
2 points
परोक्ष कर
व्यापारी हस्तांतरण
भांडवलातील घटक
साधनांचा मेहनताना
NNP कशाप्रकारे परिभाषित केली जाऊ शकते .
*
2 points
GNP + घसारा
GNP - अप्रत्यक्ष कर
GNP - घसारा
GNP - प्रत्यक्ष कर
केन्स चा रोजगार सिद्धांत ?
*
2 points
अल्पकालीन आहे
दीर्घकालीन आहे
अति दीर्घकालीन आहे
सर्व बरोवर आहे
जे. बी. से. चा बाजार नियम लागू होतो .
*
2 points
वस्तू विनिमायावर
मुद्रा विनिमायावर
वरील दोन्हीवर
दोन्ही नाही
राष्ट्रीय उत्पादनाची मोजणी कशाने केली जाऊ शकते.
*
2 points
राष्ट्रीय उत्पन्न
दरडोई राष्ट्रीय उत्पन्न
वैयक्तिक उत्पन्न
गुंतवणूक
कोणत्या अर्थशात्राची राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या उपभोगावर आधारित आहे.
*
2 points
फिशर
मार्शल
पिगु
आर. के. बी. राव
जे. बी. से. हा ---------- होय.
*
2 points
समातनवादी अर्थतज्ञ
नव सनातनवादी अर्थतज्ञ
फ्रेंच अर्थतज्ञ
यापैकी नाही
स्थूल अर्थाशात्र ---------- संबंधित असते.
*
2 points
उपभोक्त्याच्या वर्तनाशी
उत्पादन संस्था व उद्योगाच्या वर्तनाशी
संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या वर्तनाशी
यापैकी नाही
स्थूल अर्थाशात्राची साधने कोणती ?
*
2 points
राजकोषीय धोरण
मौद्रिक धोरण
विदेश व्यापार धोरण
वरील सर्व
राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाला ---------- असे म्हटले जाते.
*
2 points
दरडोई उत्पन्न मोजमाप
सामाजिक मोजमाप
वैयक्तिक उत्पन्न मोजमाप
वरील सर्व
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
-
Terms of Service
-
Privacy Policy
Forms