प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना व नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) योजना
सातव अग्रोटेक घेवून आली आहे एक नाविन्यपूर्ण योजना. जर आपल्याला आपल्या शेतात ठिबक संच किंवा तुषार संच बसवायचा असेल तर केवळ ७०% रक्कम भरा व आजच आपला सिंचन संच घेवून जा.
संपर्क. सातव अग्रोटेक वरवट बकाल. मो. ९९७०९४१५३८
आमची वैशिष्टे
उच्च गुणवत्ता रास्त भाव.
सर्व सामानची कमीत कमी ५ वर्षे लिखित guarantee.
अनुदानासाठी आम्ही स्वतः पाठपुरावा करतो त्यामुळे शेतकर्यांना कसलीच काळजी नाही.
मागील ३ वर्षात एकही शेतकरी अनुदानापासून वंचित राहिलेला नाही.

वरील योजनेत सहभागी होण्यासाठी खालील माहिती भरून निश्चिंत व्हा. आम्ही स्वता आपल्याला भेटू, शेताचा सर्वे करून योग्य तो आराखडा तयार करून देवू व आपला अर्ज विना शुल्क भरून देवू.
Sign in to Google to save your progress. Learn more
शेतकऱ्याचे पूर्ण नाव *
पूर्ण पत्ता *
मोबाईल क्रमांक *
कोणता लाभ घ्यायचा आहे *
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy