Test No. : 18
विषय : गणित
घटक : नाणी,नोटा व कागदमापन

निर्मिती : श्री.घोरवाडे बळीराम सुधाकर , उमरगा जि.उस्मानाबाद मो.क्र.८२७५१७९६५०
Iniciar sesión en Google para guardar lo que llevas hecho. Más información
आपले नाव लिहा : *
1) खालील दिलेल्या नोटा मध्ये 100 च्या किती नोटा असतील ? *
1 punto
Imagen sin leyenda
2) 4.5 रुपये = ------- पैसे *
1 punto
3) खालील चित्रात एकूण रुपये किती ? *
1 punto
Imagen sin leyenda
Obligatorio
4) 1000 च्या नोटाचे सुटे केले तर  50 च्या किती नोटा मिळतील ? *
1 punto
Imagen sin leyenda
5) नंदुकडे 6 नोटा आहेत त्या सर्वाची एकूण किमत 1000 रुपये आहे तर नंदू कडे कोणत्या रुपयाच्या किती नोटा आहेत ? *
1 punto
6) 800 पैसे म्हणजे 80 रुपये *
1 punto
7) 17.65 रुपये = 17 रुपये 65 पैसे *
1 punto
8) 600 रुपयात 20 रुपयाच्या किती नोटा येतील   *
1 punto
9) 500 पैसे + 700 पैसे = ------रुपये
1 punto
Borrar selección
10) 500 रुपये = 50 च्या 8 नोटा व 100 ची एक नोट *
1 punto
11 ) 3 डझन = किती वस्तू
1 punto
Borrar selección
12) 24 डझन = ------ दस्ता *
1 punto
13) एक रीम = ---------कागद *
1 punto
14) 1 दस्ता + 3 डझन = किती कागद *
1 punto
15) 2 डझन + 5 डझन = 72 वस्तू *
1 punto
Enviar
Borrar formulario
Nunca envíes contraseñas a través de Formularios de Google.
Este contenido no ha sido creado ni aprobado por Google. Denunciar abuso - Términos del Servicio - Política de Privacidad