विषय: इतिहास

=================================
8 - सविनय कायदेभंग
=================================

     

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

                * निर्मिती *
         तंत्रस्नेही शिक्षक समूह
   रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग,
              अहमदनगर  

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━
                                                                                                                       
Sign in to Google to save your progress. Learn more
आपला विभाग निवडा / Select Your Region *
*रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया 'इतर / Other' असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
आपली शाळा खालील यादीमधून निवडा / Select your school from the given list *
आपल्या शाळेचे गाव इंग्रजी वर्णानुक्रमे शोधा. आपणास आपल्या शाळेचे संपूर्ण नाव लगेच सापडेल. अथवा आपल्या शिक्षकांना शाळेचा यादीमधील क्रमांक विचारा . शाळा क्रमांकाने शाळेचे नाव पटकन सापडेल .रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया "Other/ इतर " असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव / Student Full Name. *
नाव - मधले नाव - आडनाव
तुकडी *
खालील यादीतून विद्यार्थ्याची तुकडी निवडा.
विद्यार्थी मित्रांनो खालील व्हिडिओ पहा व प्रश्नांचा योग्य पर्याय निवडा.
कोणत्या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाल्यावर महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला.? *
1 point
मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी कोणत्या राज्याच्या समुद्रकिनाऱ्यावरील दांडी या ठिकाणाची निवड केल? *
1 point
12 मार्च 1930 रोजी गांधीजी किती सहकाऱ्यांसह साबरमती आश्रमातून दांडी येथे जाण्यास निघाले? *
1 point
कोणत्या दिवशी दांडीच्या समुद्र किनाऱ्यावरील मीठ उचलून गांधीजींनी मिठाचा कायदा मोडला आणि देशभर सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली? *
1 point
कोणत्या प्रांतातील खान अब्दुल गफारखान हे गांधीजींचे निष्ठावान अनुयायी होत? *
1 point
‘खुदा-इ-खिदमतगार’ या संघटनेची स्थापना कोणी केली? *
1 point
23 एप्रिल 1930 रोजी त्यांनी पेशावर येथे सत्याग्रह कोणी सुरू केला? *
1 point
सोलापूर येथील सत्याग्रहात कोण आघाडीवर होते? *
1 point
कोणत्या आंदोलनात आघाडीवर असलेले मल्लाप्पा धनशेट्टी, श्रीकष्ण सारडा, कुर्बान हुसेन व जगन्नाथ शिंदे यांना फाशी देण्यात आली? *
1 point
कोणत्या राज्यामधील वडाळा, मालवण, शिरोडा या ठिकाणी मिठाचे सत्याग्रह झाले? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy