स्पर्धा परीक्षा तयारी - स्टेट बोर्डच्या पाठ्यपुस्तकांवर आधारित सराव पेपर
सराव पेपर 4
विषय - इतिहास (9 वीच्या इतिहासावर आधारित प्रश्न)
Mpsc, Upsc, पोलिसभरती, आरोग्य भरती, तलाठी, जिल्हा परिषद, वर्ग ३ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त