JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
मराठी व्याकरण टेस्ट
इयत्ता 5 ते 7 साठी उपयुक्त टेस्ट
निर्मिती-करुणा गावंडे ,विषय शिक्षिका
जि.प.उच्च प्राथ शाळा आर्वी
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव
*
Your answer
शाळेचे नाव
*
Your answer
तालुका
*
Your answer
जिल्हा
*
Your answer
१) 'भाकरी' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला?
2 points
अरबी
संस्कृत
तेलगू
कानडी
Clear selection
२)खालीलपैकी विशेषणाम कोणते?
2 points
मुलगा
हिमालय
माणुसकी
पक्षी
Clear selection
३) पूर्वी शिक्षक पगडी घालत असत या वाक्यातील पूर्वी या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार कोणता?
2 points
कालवाचक
स्थलवाचक
रितीवचक
परिणामवाचक
Clear selection
४)षष्ठी विभक्तीचे प्रत्यय कोणते?
2 points
स,ला,ते
ने ,ए ,शी
ऊन ,हुन
चा ,ची,चे
Clear selection
५) खालीलपैकी प्रश्नार्थक सर्वनाम कोणते?
*
2 points
मी
तो
कोण
तुम्ही
६) आकाशाला गवसणी घालणे ,या वाकप्रचाराचा अर्थ काय?
2 points
पक्का निर्धार करणे
अशक्य गोष्ट करावयास धजने
आकाशाला स्पर्श करणे
श्रीमंताला मदत करणे
Clear selection
७) खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते?मुलांसाठी वाहने थांबली.
*
2 points
मुलांसाठी
मुला
साठी
थांबली
८) तो शाळेत जातो या वाक्यातील प्रयोग कोणता?
2 points
कर्तरी
कर्मनी
भावे
कर्तुकर्मनी
Clear selection
९) पुढीलपैकी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कोणते?
*
2 points
मी
तू
तो
ती
१०) खालीलपैकी क्रियापदाचा कोणता प्रकार नाही?
2 points
सकर्मक
अकर्मक
संयुक्त
गुणात्मक
Clear selection
Submit
Page 1 of 1
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. -
Terms of Service
-
Privacy Policy
Does this form look suspicious?
Report
Forms
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report