संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय,मुक्ताईनगर
अंतर्गत परीक्षा 2020-2021
Class - TYBA, SEM - V
Sub- (GE) (Disaster Risk Reduction) आपत्ती जोखीम कपात
टेस्ट - २ , Test -II
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव - *
वर्ग - *
मोबाईल क्र - *
रोल क्र - *
Clear selection
महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील किल्लारी या ठिकाणी ------- नैसर्गिक आपत्ती 1993 घडून आलेली होती. *
1 point
रिश्टर स्केल मध्ये ----------- तीव्रता मोजली जाते. *
1 point
हरिकेन व टायफून हि जगातील सर्वात मोठी -------- आहेत. *
1 point
वणवा/आग हि ------------ आपत्ती आहे. *
1 point
------- हि अशी एक आपत्ती आहे कि तिचा परिणाम खूप लांबपर्यंत होत असतो. *
1 point
जीवशास्त्रीय कारणामुळे निर्माण होणाऱ्या आपत्तीला -------- आपत्ती असे म्हणतात. *
1 point
सध्या जगात कोरोना विषाणूचा प्रसार --------- युद्धामुळेच झालेला दिसून येतो. *
1 point
कोरोन विषाणूचे प्रमुख केंद्र चीन या देशात --------- शहरात आहे. *
1 point
देशामध्ये मानवाच्या विरुद्ध व अशांतता पसरवणारी आपत्ती म्हणजे -------- होय. *
1 point
दहशतवाद म्हणजे विशिष्ट प्रकारची भीती व -------- पसरवण्याची उभी केलेली गुन्हेगारी होय. *
1 point
शरीरामध्ये एखाद्या पदार्थाने बाधा, उलट्या आणि चक्कर येणे म्हणजे ------- होय. *
1 point
आपत्तीचे जोखीम विभाग व आपत्तीचा प्रभाव असलेले प्रदेश आपत्ती ------- मध्ये दर्शविले जातात. *
1 point
आताची सर्वात मोठी महामारी ------- या विषाणूमुळे झालेली आहे. *
1 point
चीन, जपान,फिलिपिन्स या देशात निर्माण होणाऱ्या वादळांना ----- असे म्हणतात. *
1 point
जपानच्या महासागरात निर्माण होणाऱ्या विध्वंसक लाटांना ---- असे म्हणतात. *
1 point
शीत कटी बंध प्रदेशात अत्यंत वेगवान वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे हिमपात/हिमवर्षाव होतो या आपत्तीला ----- असे म्हणतात. *
1 point
------ हे वादळ चक्री वादळे आहेत. *
1 point
आण्विक आपत्ती हि ------- आपत्ती आहे. *
1 point
दुसऱ्या महायुद्धातल्या ------ युद्धामुळे सर्वात जास्त मानव संहार झालेला होता. *
1 point
आपत्ती जोखीम कपात करण्यासाठी ------ व नियोजन केले गेले पाहिजे. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy