श्री छत्रपती शिवाजी कॉलेज उमरगा, इतिहास विभाग, बी. ए. तृतीय वर्ष, सत्र सहावे पेपर चौदावा (जागतिक इतिहासातील स्थित्यंतरे)
प्रा.डॉ.दिलीप शाहूराज बिराजदार सहयोगी प्राध्यापक इतिहास
Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव
१. पंधराव्या शतकात कॉन्स्टँटिनोपल हे शहर कोणी जिंकले?
2 points
Clear selection
२. शेक्सपियर यांनी कोणती नाटके लिहिली?
2 points
Clear selection
३. सुप्रसिद्ध मोनालिसाचे चित्र कोणी काढले?
2 points
Clear selection
४. ख्रिश्चन धर्मात प्रॉटेस्टंट पंथाची स्थापना कोणी केली?
2 points
Clear selection
५. अमेरिकेचा शोध कोणी लावला?
2 points
Clear selection
६. फ्रेंच राज्यक्रांतीची कारणे कोणती?
2 points
Clear selection
७. सत्ता विभाजनाचा सिद्धांत कोणी मांडला?
2 points
Clear selection
८. सामाजिक करार हा ग्रंथ कोणी लिहिला?
2 points
Clear selection
९. फ्रेंच राज्यक्रांती केव्हा झाली?
2 points
Clear selection
१०. फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला कोणती तत्व दिली?
2 points
Clear selection
११. औद्योगिक क्रांती प्रथम कोठे घडून आली?
2 points
Clear selection
१२. औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्ये घडून येण्याची कारणे कोणती?
2 points
Clear selection
१३. युरोप मध्ये औद्योगिक क्रांतीला प्रारंभ केव्हा झाला
2 points
Clear selection
१४. रेल्वे इंजिनचा शोध कोणी लावला?
2 points
Clear selection
१५.विमानाचा शोध कोणी लावला?
2 points
Clear selection
१६.पहिल्या महायुद्धाची सुरुवात केव्हा ?झाली
2 points
Clear selection
१७. पहिल्या महायुद्धात जर्मनीच्या बाजूने कोण कोणते देशांनी सहभाग घेतला होता?
2 points
Clear selection
१८. पहिल्या महायुद्धातील पराभवा नंतर दोस्त राष्ट्रांनी जर्मनीवर कोणता तह लादला?
2 points
Clear selection
१९.पहिले महायुद्ध केव्हा संपले?
2 points
Clear selection
२०. रशियन राज्यक्रांती केव्हा घडून आली?
2 points
Clear selection
२१. रशियन राज्यक्रांती कोणाच्या नेतृत्वाखाली झाली?
2 points
Clear selection
२२. रशियन साम्यवादी क्रांती ने काय नष्ट केले?
2 points
Clear selection
२३. दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात केव्हा झाली?
2 points
Clear selection
२४. संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना केव्हा झाली?
2 points
Clear selection
२५. दुसऱ्या महायुद्धानंतर कोणत्या दोन राष्ट्रांमध्ये शीतयुद्धास प्रारंभ झाला?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy