विषय: बुद्धिमत्ता चाचणी
=================================
 13. व्हेन आकृतीवर आधारित प्रश्न
        (Problems on Miscellaneous)
=================================

     

━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

                * निर्मिती *
         तंत्रस्नेही शिक्षक समूह
   रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग,
              अहमदनगर  

━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━
Sign in to Google to save your progress. Learn more
आपला विभाग निवडा / Select Your Region *
*रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया 'इतर / Other' असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
आपली शाळा खालील यादीमधून निवडा / Select your school from the given list *
आपल्या शाळेचे गाव इंग्रजी वर्णानुक्रमे शोधा. आपणास आपल्या शाळेचे संपूर्ण नाव लगेच सापडेल. अथवा आपल्या शिक्षकांना शाळेचा यादीमधील क्रमांक विचारा . शाळा क्रमांकाने शाळेचे नाव पटकन सापडेल .रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया "Other/ इतर " असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव: *
नाव - मधले नाव - आडनाव
तुकडी: *
विद्यार्थी मित्रांनो खालील व्हिडिओ पाहून प्रश्नांचा योग्य पर्याय निवडा.
प्रश्न क्रमांक 1 ते 10 साठी -दिलेल्या  वेनआकृती मधून योग्य त्या वेन आकृतीचा  पर्याय निवडा
 प्रश्न क्र.1) विद्यार्थी ,स्त्रिया,खेळाडू *
1 point
प्रश्न क्र.2)  पुरुष ,वकील,वाचक *
1 point
प्रश्न क्र.3 ) प्राणी,गाय,घोडा *
1 point
प्रश्न क्र.4) डॉक्टर ,लेखक ,स्त्रिया *
1 point
प्रश्न क्र.5) जिल्हा,तालुका,गाव *
1 point
प्रश्न क्र. 6 ) पोपट,पक्षी,मांजर *
1 point
प्रश्न क्र.7) आशिया , युरोप, आफ्रिका *
1 point
प्र.क्र.8) फुल,जास्वंद,केळी *
1 point
प्रश्न क्र. 9 ) वर्षे, महिने,दिवस *
1 point
प्र.क्र.10 ) अन्न,फळे,दुध *
1 point
✍️ उद्या दिनांक: 20-07-2020 रोजी आठवी एन. एम. एम. एस. अभ्यासमालेत 'विज्ञान' विषयातील ' chemical changes and chemical bond' या घटकावर प्रश्न विचारले जातील. ✍️
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy