मराठेकालीन राजनीती, अर्थव्यवस्था आणि समाज (सत्र ६, पेपर १५)_टेस्ट क्रमांक ६
मॉड्यूल १: साधने
अ) साधंनांचे महत्त्व
ब) भारतीय साधने: संस्कृत, मराठी, पर्शियन
क) परदेशी साधने: पोर्तुगीज आणि इंग्रजी
मॉड्यूल २: मराठाकालीन राजनीती
अ) राजपदाची संकल्पना
ब) अष्टप्रधान मंडळ
क) सत्तेचे हस्तांतरण: छत्रपती ते पेशवे, पेशवे ते कारभारी
मॉड्यूल ३: आर्थिक स्थिती
अ) कृषी पद्धती: जमीन महसूल, पाटबंधारे
ब) उद्योग
क) व्यापार व वाणिज्य
घटकावर आधारित बहूपर्यायी प्रश्न (MCQ) सोडवून झाल्यानंतर ती पुन्हा आपल्या अभ्यासासाठी वहीत लिहून ठेवावेत.
महत्वाची सूचना: अंतर्गत १० गुण देताना ऑनलाइन टेस्ट प्रश्न आपण वहीत लिहून घेतले आहेत की नाही हे तपासले जाईल.
डॉ. सुरेश वसंत शिखरे, इतिहास विभाग प्रमुख