Dear friend,
The 'Breakthrough Science Society' Nagpur Unit (
https://breakthroughindia.org/) in collaboration with Breakthrough Science Society - Abroad Chapter, is going to organize an online webinar lecture on the topic "Astronomy Vs Astrology" (in Marathi)
Date & Time: 4th July, 2021 at 5.00pm.
Platform: Zoom app and Facebook Live on BSS Nagpur unit FB page.
Guest speaker : Mitali Damle,
Research scholar, University Potsdam, Germany, and member of BSS-Abroad.
You're requested to fill-up this form in order to participate in the webinar .
You'll be notified soon about the webinar and procedure of participation.
Best regards
'Breakthrough Science Society Nagpur Unit.'
ब्रेकथ्रू सायन्स सोसायटी नागपूर युनिट तर्फे 'खगोलशास्त्र Vs ज्योतिषीशास्त्र' या विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
व्याख्यान पूर्णपणे मराठी मध्ये होईल ऑनलाइन झूम ॲप वर व फेसबुक लाईव्ह BSS नागपूर युनिट च्या फेसबूक page वरून प्रक्षेपित केला जाईल.
दिनांक व वेळ: ४ जुलै २०२१ ,
सायंकाळी ५.०० वाजता
मुख्य वक्त्या :
मिताली दामले,
रिसर्च स्कॉलर युनिव्हर्सिटी ऑफ पोट्सडाम , जर्मनी,
आणि ब्रेकथ्रू सायन्स सोसायटी अब्रोड (सदस्य )
चर्चेमध्ये सामील होण्यासाठी या गुगल फॉर्ममध्ये आपली माहिती भरून तुम्ही कार्यक्रमासाठी नोंदनी करा.
तुम्ही दिलेल्या ईमेल आयडीवर तुम्हाला व्याख्यानाची झूम आणि फेसबूक link पाठवली जाईल.
धन्यवाद,
ब्रेकथ्रू सायन्स सोसायटी नागपूर युनिट