पशुसवर्धन सराव  पेपर क्र.०1
Maharashtra पशुसंवर्धन  Bharti mock Test Solve & View Score After Submit  आपल्या अभ्यासा करिता खास
Sign in to Google to save your progress. Learn more
Q.१) गायीचे नैसर्गिक तापमान किती कॅ. असते ?
1 point
Clear selection
२) उस्मानाबादी हि जात कोणत्या जनावराची आहे ?
1 point
Clear selection
Q.03) कोणता मासा पाण्याच्या पृष्ठ भागा जवळचे अन्न खाणारा आहे ?
1 point
Clear selection
Q.0४)  एका अंड्या पासून ----------इतकी कॅलरी उर्जा मिळते ?
1 point
Clear selection
Q.05)  कोणता मासा खादाड असून तो लहान मासे व कालंबी खाऊन जगतो ?
1 point
Clear selection
Q.06) गोठ्यात वीर्याच्या उत्पादनासाठी राज्यात ---------- प्रयोगशाळा  कृत्रिम रेत्रण कार्यक्रमात कार्यरत आहेत.
1 point
Clear selection
Q.07)  ----------------  मासा सर्वसाधारणपणे तळ्याच्या तळाला राहतो ?
1 point
Clear selection
Q.08)   महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्राची वार्षिक मात्सोत्पादन क्षमता ----------- लाख मेट्रिक टन इतकी अंदाजित करण्यात आली आहे ?
1 point
Clear selection
Q.09)   मेंढीची कोणती जात उत्तम लोकरीसाठी प्रसिद्ध आहे ?
1 point
Clear selection
Q.10) गोड्या पाण्यातील मात्सोत्पादन --------जिल्ह्यात अधिक आहे ?
1 point
Clear selection
Q.11) महाराष्ट्रात सागरी मच्छिमारी योग्य असणारे क्षेत्र ----------लाख  चौ-किमी आहे ?
1 point
Clear selection
Q.12) उत्तम जातीची कोंबडी अंडे देण्यास सुरवात वयाच्या ----------- आठवड्यांनी करते ?
1 point
Clear selection
Q.13) मेंढीची कोणती जात संकरीत प्रकारची आहे?
1 point
Clear selection
Q.14) जनावरांना होणाऱ्या सांसर्गिक रोगामध्ये  पुढीलपैकी कोणता रोग महत्वाचा आहे ?
1 point
Clear selection
Q.15) जनावराच्या कोणत्या रोगास दगडी असे म्हणतात ?
1 point
Clear selection
Q.16) नुकत्याच जन्मलेल्या वासराच्या शरीरामध्ये --------- टक्के पाण्याचे प्रमाण असते ?
1 point
Clear selection
Q.17)  ------ म्हशी वरील संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे आहे .
1 point
Clear selection
Q.18) डांगी ब्रीड हे मुळचे --------- या राज्यातील आहे .
1 point
Clear selection
Q.19) शेळीच्या कोणत्या जातीपासून अती सुरेख धागा मिळतो ?
1 point
Clear selection
Q.20) गायीच्या दुधा मध्ये प्रथिनाचे प्रमाण -------- % असते ?
1 point
Clear selection
धन्यवाद मित्रांनो ! आपण सराव पेपर क्र.०१ सोडवाला आहे आपला निकाल पाहण्यासाठी खाली submit बटन क्लिक करा And Follow Us आवडल्यास लिंक share करा "www.mazisarkarinaukari.com" & " The Hutatma Academy" Official YOU Tube Channel Thank You.......
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy