First Year Engineering Admission Enquiry Form 2021-22
महाविद्यालयाची काही प्रमुख वैशिष्ट्ये
1) सदर महाविद्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, लोणेरे, तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच AICTE, New Delhi यास संलग्नित आहे.
२)खास मुलींसाठी सोलापूर जिल्ह्यातील पहिले डिग्री इन्जिनिअरींग कॉलेज
३)अनुभवी शिक्षक वर्ग – सरासरी अनुभव 12 वर्षे
४) अनोखी शिक्षण प्रणाली ETLP (Engineering Teaching Learning pedagogy, ज्यामध्ये
Learning वर भर दिला जातो.
५) प्रा सी बी नाडगौडा, इन्जिनिअरींग शिक्षण क्षेत्रात 37 वर्षे प्रदीर्घ अनुभव यांचे विशेष
मार्गदर्शन
६)उत्कृष्ट आणि सुसज्य लॅब्स.
७)ICT सुसज्य classrooms
८)सुसज्य ग्रंथालय (Digital Library)
९)बसेस ची सुविधा.
१०) मुलींसाठी campus मध्ये स्वत्रंत हॉस्टेल ची सुविधा.
११)शासन नियमानुसार scholarship आणि EBC सवलत.
१२)विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार.(MOU,s)