आकर्षक सेल
खास दिवाळी निमित्त विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री
चुकवू नये असे काही
रांगोळी,रांगोळी साचे,फराळाचे विविध पदार्थ ,गृह सजावटीच्या वस्तू उपलब्ध
विशेष आकर्षण - शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पणत्या,मेणबत्त्या ,उटणे व सुगंधी साबण या वस्तूंवर ' एकावार एक फ्री ' हि ऑफर..
त्वरा करा ! सेल दि. ०१/१०/२०१७ ते १०/१०/२०१७ पर्यंतच
स्थळ:- स्वदेशी वस्तू भांडार ,नागपूर
वेळ:- स.१०.०० ते रात्री. ०८.००