MHT-CET 2021 PCM Practice Test
MHT-CET 2021 या प्रवेश परीक्षेच्या तारखा नुकत्याच जाहीर झालेल्या आहेत . या परीक्षेसाठी आपला  अभ्यास  व तयारी पूर्ण झालेली असेलंच , परीक्षेस सामोरे जाण्यापूर्वी आपला पुरेसा सराव व्हावा या साठी आर सी पटेल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, शिरपूर या अभियांत्रिकी  महाविद्यालया  तर्फे  सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे .  
सराव परीक्षेमुळे आपणास  आपल्या तयारीची पूर्वकल्पना नक्कीच येईल व  त्या नुसार अभ्यासाचे नियोजन करणे सुलभ होईल.

1)Physics-30 गुण, Chemistry-30 गुण व Mathematics-40 गुण अशी PCM ग्रुपची परीक्षा 100 गुणांची आहे .

2)परीक्षा एकदा सुरू झाली की ती दिलेल्या वेळेतच पूर्ण करून  ती Submit करणे गरजेचे आहे अन्यथा  Final स्कोअर दिसणार नाही.

   या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा
Email *
Full Name (as per 10th/12th Marksheet) *
Select Gender *
Date of Birth *
MM
/
DD
/
YYYY
Students Mobile Number (Preferably whatsapp no) *
Parents Mobile Number (Preferably whatsapp no) *
Native Place *
College/School Name (12th) *
Select engineering course of interest *
Required
Next
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy