B.A. 3 Semester 5 Marathi
Demo Examination  !
by shir V.N. Arts and A.N. Commerce College Mangrulpir
Email *
Full Name *
Roll Number (परीक्षा हिवाळी -२०२० करीता दिलेला रोल नंबर टाकावा !) *
Mobile Number *
१. 'शेतकऱ्याचा आसूड ' हा ग्रंथ कोणी लिहिला.
2 points
Clear selection
२ .  आपल्या पूर्वजांनी केवळ आपल्या चैनी करता .......संपादन केले.
3 points
Clear selection
३. वि दा सावरकर यांचा जन्म ..........साली झाला
2 points
Clear selection
४. लहानशा आडात .......राहतो तितकेदेखील त्यांचे अंग मूळचे जलस्तंभक नाही.
2 points
Clear selection
५. 'बुद्धी माणसाची खरी शक्ती' हा पाठ कोणी लिहिला.
2 points
Clear selection
६. माणसाचा सगळ्यात कमी मी जर विश्वास कशावर असेल तर....... आहे.
2 points
Clear selection
७. 'लोकजीवनातील वृक्षपूजा 'या पाठाचे लेखक कोण.?
2 points
Clear selection
८. प्राचीन काळापासून चालत आलेली ही..... एकाच कारणाने रूढ झाली असे मात्र नाही.
2 points
Clear selection
९. भास्कर चंदनशिवे ग्रामीण साहित्य प्रवाहामध्ये ग्रामीण..... म्हणून परिचित आहेत.
2 points
Clear selection
१०. सदा आपल्याच मनात बोलत व्हता, घराजवळच्या.....टेकला.
2 points
Clear selection
११. मुकुंद टाकसाळे यांचा जन्म ......  साली झाला.
2 points
Clear selection
१२. ".... ब्रेक फेल झाले का?.... मग आता .........पाठवायला माझ्याजवळ गाडी नाही.
2 points
Clear selection
१३. संत तुकारामांना वारकरी संप्रदायाचे...... मानले जातात.
2 points
Clear selection
१४. 'दासबोध' हा ग्रंथ कोणी लिहिला.
2 points
Clear selection
१५. 'औदुंबर 'या कवितेचे कवी कोण.?
2 points
Clear selection
१६. कवी ग्रेस यांचा जन्म ......साली झाला.
2 points
Clear selection
१७.' जीवनाचा शोध घेतांना'या कवितेचे कवी कोण.?
2 points
Clear selection
१८.'खूणच पुसली मानवतेची' ही कविता कोणत्या काव्यसंग्रहातून घेतली आहे.
2 points
Clear selection
१९. अहवाल लेखन म्हणजे ......अर्थपूर्ण गोषवारा असतो.
2 points
Clear selection
२०. ....... हे सर्वदूर पसरले आणि सर्वसामान्यांना परवडणारे असे प्रसार माध्यम आहे.
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy