1) कॉम्पुटर म्हणजे काय ?
2) कीबोर्ड ला किती बटणे असतात?
3) कीबोर्ड वरील बटणांचे नाव काय?
4) संगणकाचे भाग कोणते?
5) नोटबुक सिस्टीम युनिटला _______ असे म्हणतात.
6) मॉनिटरचे प्राथमिक कार्य वापर कर्त्याला दृष्य स्वरूपात दाखवणे.
7) विंडोज ऑपरेटिंग मधील कोणताही भाग एक्सेस करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे _____
8) कीबोर्ड वरील ____ की स्टार्ट मेनू दर्शविण्यासाठी किंवा लपविण्यासाठी वापरतात.
9) सॉफ्टवेअरला ______असे म्हणतात
11) हे सर्वाधिक मेमरी दर्शविणारे परिणाम आहेत.
12) सी. पी. यु. चे संक्षिप्त स्वरूप कोणते
13) एखाद्या स्टोरेज डिव्हाईसची क्षमता बहुतांश बाईट मध्ये मोजली जाते.
14) खालील पैकी काम्पुटर मेमरीचे एकक कोणते?
15) आपल्या आवाजांनी निर्माण केलेल्या सिग्नलचा प्रकार _____
16) डेस्कटॉपवर दिसणाऱ्या माउस पॉइंटरला असेही म्हणतात.
17) पेपरवर आउटपुट उत्पादित करण्यासाठी प्रिंटर कम्पुटरला जोडतात.
18) किबोर्डवरील एफ १, एफ २ अशी लेबल असलेल्या कीजना टोगॅल कीज म्हणतात.
19) डी.व्ही. डी. चे संपूर्ण रूप म्हणजे डिजिटल व्हर्सटाईल डिस्क
20) मल्टिटास्किंग म्हणजे एकावेळी अनेक अप्लिकेशन रन करण्याची ऑपरेटिंग सिस्टिमची क्षमता होय.
21) संगणकाद्वारे कोणते कार्य केले जात नाही.
24) _____चा वापर वेबपेज बघण्यासाठी होतो
25) ई-मेल वापरणाऱ्या पैकी प्रत्येकाचा ई-मेल ऍड्रेस हा ____ असतो.