आधुनिक जगाची निर्माती (सत्र ६, पेपर १४)_टेस्ट क्रमांक १
लॉकडाऊन काळातील स्वयं अभ्यास परीक्षा संच -1 दिनांक- 31 जुलै २०२१
बी ए भाग ३ सेमिस्टर ६ - पेपर क्रमांक- १४
पेपरचे नाव- आधुनिक जगाची निर्माती
विषय शिक्षक - डॉ. शिवाजी जाधव
सूचना:
1) सर्व प्रश्न आवश्यक
२) हे प्रश्न आपल्या स्वयं अध्ययनासाठी दिलेले आहेत.
३) प्रत्येक प्रश्न बारकाईने अध्यन करून अचूक उत्तरास क्लिक करावेत.
४) माहिती अचूक भरा
५) प्रत्येक प्रश्नास २ मार्क
येथे क्लिक करा