विद्या प्रतिष्ठान संचलित तंत्रनिकेतन महाविद्यालय ,इंदापूर ग्रंथालय विभाग संविधान दिवस २६ नोव्हेंबर २०२१
संविधान दिन (किंवा संविधान दिवस), याला राष्ट्रीय कायदा दिन म्हणूनही ओळखले जाते,या निमित्त विदया प्रतिष्ठान तंत्रनिकेतन महाविद्यालय, इंदापूर, ग्रंथालय विभागाच्या वतीने ई-प्रश्रमंजुषा सर्व वाचकांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यशस्वी सहभागींना ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. आपण सर्वांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे हि विनंती.
अतुल चंदनवंदन
ग्रंथपाल