जिल्हा न्यायालय पेपर 12
Sign in to Google to save your progress. Learn more

1. पुरुष हॉकी विश्वचषक 2023 चे भारतातील कोणत्या राज्याने यजमानपद भूषविले आहे ?

2 points
Clear selection

2. फेब्रुवारी 2022 मध्ये 'नाइटिंगेल ऑफ इंडिया' म्हणून ओळखल्याजाणार्‍या कोणत्या व्यक्तिमत्त्वाचे निधन झाले ?

2 points
Clear selection

3. शिवकुमार शर्मा यांचे नाव कोणत्या वाद्याशी संबंधित आहे ?

2 points
Clear selection

4. कोणार्क नृत्य महोत्सव भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातोह ?

2 points
Clear selection

5. खालीलपैकी कोणत्या राज्याच्या विधानसभेत दोन सभागृहे आहेत ?

2 points
Clear selection

6. 'मोदी सरकार : न्यू सर्ज ऑफ कम्युनॅलिझम' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

2 points
Clear selection

7. भारतीय वाळवंटातील एकमेव मोठी नदी कोणती आहे ?

2 points
Clear selection

8. ऐहोल _________ ची राजधानी होती.

2 points
Clear selection

9. कोणत्या देशाने 2023 साली झालेला पुरुष जागतिक क्रिकेट विश्वचषक जिंकला ?

2 points
Clear selection

10.  "दत्तक वारसा ना मंजूर" ही प्रथा कोणी सुरु केली ?

2 points
Clear selection
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy