FYBA Public Administration G-1 Internal Test-2
Internal test exam May 2021
Subject- Urban Administration In Maharashtra
Total marks-20
Sem-second
Email *
Name of the student *
Mobile number *
आधुनिक नागरी प्रशासनाचा पाया कोणी रचला *
2 points
इंडिगा हा ग्रंथ कोणी लिहिला *
2 points
स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणास म्हणतात *
2 points
स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय कोणत्या सूचित आहे *
2 points
नगरपालिकेत अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी किती टक्के आरक्षण आहे *
2 points
नगराचा प्रथम नागरिक कोणास म्हणतात *
2 points
---हा करमणूक द्वारे मिळणारा कर होय *
2 points
महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती आहे *
2 points
महानगरपालिका स्थापनेबाबत चा अधिकार कोणास असतो *
2 points
महापौर परिषदांची संकल्पना कोणत्या देशाची आहे *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy