जनरल नॉलेज टेस्ट क्र ५
निर्मिती ; प्रदीप कुंभार
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
शाळा , तालुका / जिल्हा *
(१) मराठी वर्षाचा शेवट कोणत्या महिन्याने होतो. *
1 point
(२) नकाशात वरची दिशा कोणती असते ? *
1 point
(३) ९००० मिलिलीटर = किती लीटर ? *
1 point
(४) एका आठवड्याचे तास किती ? *
1 point
(५) दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ? *
1 point
(६) १ ते १०० या संख्यांमध्ये ११ वेळा येणारा अंक कोणता ? *
1 point
(७) दोन अंकी संख्या एकूण किती ? *
1 point
(८) १ ते १०० पर्यंतच्या संख्यांची एकूण बेरीज किती ? *
1 point
(९) नकाशात खालची दिशा कोणती असते ? *
1 point
(१०) मराठी वर्षाची सुरुवात कोणत्या महिन्याने होतो ? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy