JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय मुक्ताईनगर जिल्हा जळगाव
टी वाय बी ए लोकप्रशासन G- 3 test-2
अंतर्गत चाचणी परीक्षा
लोकप्रशासनाची ओळख
एकूण गुण-20
विद्यार्थ्यांसाठी सूचना-
सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक
सर्व प्रश्नांना समान कोण आहेत
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
Email
*
Your email
ई-मेल
*
Your answer
विद्यार्थ्याचे नाव
*
Your answer
वर्ग
*
Option 1
मोबाईल क्रमांक
*
Your answer
लोकप्रशासन हे लोकशाही तर खाजगी प्रशासनाचे स्वरूप----असते
*
2 points
भौमितिक
व्यवसायिक
कार्मिक
यापैकी नाही
लोक प्रशासनावर-----नियंत्रण असते
*
2 points
सामाजिक
आर्थिक
राजकीय
खाजगी
निग्रो यांच्या मते प्रशासनाचा मुख्य आधार----सेवा करणे हा असतो
*
2 points
जनतेची
धर्मगुरूंची
नेत्यांची
विचारवंतांची
-----हे अभिजन सिद्धांताचे पुरस्कर्ते आहेत
*
2 points
पिफनर
Gladan
हेनरी फेयाल
एल डी लाईट
हेनरी फेयल यांनी अभिजन सिद्धांताची----तत्त्वे सांगितली आहेत
*
2 points
कार्याची विभाजन
केंद्रीकरण
अधिकार पदपरंपरा
वरील सर्व
मानवी संबंधाच्या सिद्धांतातील Howthorn प्रयोग----गटात विभागला आहे
*
2 points
2
3
5
6
Howthern वर्क्स प्रयोगातून संघटनेतील मानवी संबंधाच्या अध्ययनाला-----मिळाली
*
2 points
निश्चिती
दिशा
कलाटणी
भूमिका
नवीन लोक प्रशासन सामाजिक संबंधाच्या समस्यांच्या प्रती अत्यंतिक----आहे
*
2 points
संवेदनाहीन
संवेदनशील
कठोर
लवचिक
तिसऱ्या minnowbrook परिषदेतील-----हा हा महत्त्वाचा विषय नाही
*
2 points
सामाजिक समता व न्याय
पारदर्शकता आणि उत्तरदायित्व
नेतृत्व
भ्रष्ट नोकरशाहीला प्रोत्साहन
Public administration in a time of trabulance हा ग्रंथ कोणी लिहिला
*
2 points
Waldo
Chester Bernard
Ernest Dale
Max Weber
Submit
Page 1 of 1
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
-
Terms of Service
-
Privacy Policy
Forms