वर्ग दहावी  मराठी  चाचणी क्र. 2
सूचना: 1)प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
           2) प्रत्येक प्रश्नास प्रत्येकी 1 गुण आहे.
           3) प्रश्न काळजीपूर्वक वाचून दिलेल्या चार पर्यायांपैकी एक अचूक पर्याय निवडावा.
           4) सर्व प्रश्न सोडविल्यानंतर  Submit करून  View Score वर क्लिक करा.
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थी नाव *
शाळेचे नाव *
केंद्राचे नाव *
तालुका नाव *
पालकांचा संपर्क क्रमांक ( मोबाईल नंबर ) *
भाग 1‘     -श्यामची आई’ पुस्तकामधील खालील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 1 व 4 ची उत्तरे लिहा.       आश्रमातील सायंकाळची जेवणे झाली. सायंकाळच्या जेवणानंतर प्रार्थनेच्या वेळेपर्यंत फिरायला वगैरे आश्रमातील मंडळी जात. आश्रम होता त्या गावी नदी होती नदीचे नाव बहुळा ! नदीतीरावर एक लहानसे महादेवाचे देऊळ होते देवळाजवळ पिंपळाचे मोठे पुरातन झाड होते. त्याला पार बांधलेला होता. त्या पाराजवळ गावातील मंडळी कधी कधी येऊन बसत असत.   गोविंदा व श्याम बाहेर फिरायला गेले होते. ते टेकडीवर जाऊन बसले होते. लहानगा गोविंदा पावा गोड वाजवीत होता. कविहृदयाचा श्याम ऐकत होता. एकाएकी गोविंदा थांबला व त्याने श्यामकडे पाहिले. श्यामचे डोळे मिटलेले होते. तोंडावर गोड व मधुर असे तेज होते.                                                                                       ---वरील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 1 व 4  ची उत्तरे लिहा.                                                                                              ---1)  आश्रमाच्या गावी कोणती नदी होती? *
1 point
प्रश्न 2 ) नदी तिरावर कोणते देऊळ होते? *
1 point
प्रश्न 3 ) तरंगिणी, आपगा, सरिता, निर्झरिणी हे शब्द उताऱ्यातील कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? *
1 point
 प्रश्न 4 ) ‘श्यामची आई’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? *
1 point
खालील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 5 व 8 ची उत्तरे लिहा.                   ---प्रश्न 5 )  गिरक्या खात खात जमीनीवर कोण पडले? *
1 point
Captionless Image
 प्रश्न 6 ) कर्णकटू आवाजाने कोण जागे झाले? *
1 point
प्रश्न 7 ) पानाने गवताच्या पात्याला कोणती उपमा दिली? *
1 point
प्रश्न 8 ) उताऱ्यात कोणत्या ऋतूचा उल्लेख आलेला आहे? *
1 point
 खालील कविता वाचून प्रश्न क्रमांक 9 व 13 ची उत्तरे निवडा.              ---प्रश्न  9 ) संत रामदासांनी या कवितेत काय सांगितले आहे? *
1 point
Captionless Image
 प्रश्न 10 )  संत रामदासांनी कोणाची संगत मध्येच सोडू नये म्हटले आहे? *
1 point
प्रश्न 11 ) प्रस्तुत ओव्या कोणत्या ग्रंथामधून घेतलेल्या आहेत? *
1 point
प्रश्न 12 ) खालीलपैकी असत्य विधान ओळखा. *
1 point
प्रश्न 13 ) संत रामदासांचा जन्म कोठे झाला? *
1 point
प्रश्न 14 )‘कित्ता गिरवणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा? *
1 point
प्रश्न 15 )  खालीलपैकी कोणती जोडी समानार्थी आहे ते शोधा. *
1 point
प्रश्न 16 ) ‘गोड’ या शाब्दाचा समानार्थी शब्द हा आहे. *
1 point
प्रश्न 17 ) अचूक शब्दाचा पर्याय शोधा. *
1 point
प्रश्न 18 ) खालील वाक्य लेखननियमांनुसार योग्य वाक्य निवडा. *
1 point
प्रश्न 19 ) खालीलपैकी अर्धविराम चिन्हाचा पर्याय ओळखा. *
1 point
प्रश्न 20 ) खालील शब्दांचा अकारविल्हेनुसार योग्य क्रम ओळखा. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy