संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय, मुक्ताईनगर
अंतर्गत परीक्षा - २०२०-२१
भूगोल विभाग
Class - SYBA, Sem - III
विषय - (G2)DSC 1C - सामान्य नकाशाशास्त्र (General Cartography)
Test - 2, टेस्ट II
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव - *
वर्ग - *
मोबाईल क्र - *
रोल क्र -
नकाशाशास्त्र हा शब्द इंग्रजी भाषेतील ---------- या शब्दाचा अर्थ आहे. *
1 point
------ यांच्या मते नकाशा, आलेख, पृथ्वीगोल तयार करणाऱ्या शास्त्रास नकाशाशास्त्र असे म्हणतात. *
1 point
नकाशातील लांबी, रुंदी, व विस्ताराच्य आधारावर आकृत्यांचे अनुक्रमे  ------ वर्गीकरण पडतात. *
1 point
नकाशाप्रमाण व्यक्त करण्याच्या एकूण -------पद्धती आहेत. *
1 point
नकाशावरील कोणत्याही दोन बिन्दुमधील अंतर व प्रत्यक्ष जमिनीवरील अंतर एखाद्या संख्येने/अंकाने दर्शविले जाते त्यास ---- प्रमाण असे म्हणतात. *
1 point
साधे रेषा प्रमाणपट्टी तयार करत असताना एकूण ------ विभाग दर्शविले जातात. *
1 point
सांकेतिक चिन्हे, प्रत्यक्ष नाव, रंग व इतर वितरण दर्शवण्याच्या शीर्षकाला नकाशाची ------ असे म्हणतात. *
1 point
विषुववृत्तापासून उत्तर ते दक्षिण गोलार्धातील एकूण ----- अक्षवृत्ते असतात. *
1 point
विषुववृत्तापासून ते २३ Degree उत्तर दिशेला -----------अक्षवृत्ते आहे. *
1 point
आर्क्टिक वृत्त हे गोलार्धाच्या ------ दिशेला आहे. *
1 point
पृथ्वीच्या पृष्ठभागावरील ज्या काल्पनिक वृत्तामुळे पृथ्वीचे दोन समान गोलार्ध तयार होतात या वृत्ताला ------ असे म्हणतात. *
1 point
0 Degree रेखावृत्ताला ------- रेखावृत्त असे म्हणतात. *
1 point
मूळ रेखावृत्त 0 Degreeरेखावृत्त हे ------ शहरातून गेलेले आहे. *
1 point
------- नदी हि भारतातील प्रमुख नदी आहे. *
1 point
दंडगोल समक्षेत्र प्रक्षेपणाला ------- प्रक्षेपण असे म्हणतात. *
1 point
नकाशावरील प्रदेशाचे क्षेत्रफळ व जमिनीवरील प्रत्यक्ष क्षेत्रफळ ज्या प्रक्षेपणात बरोबर दाखविले जातात त्याला ----- प्रक्षेपण असे म्हणतात. *
1 point
एखाद्या विशिष्ट भौगोलिक प्रदेशातील एखाद्या विशिष्ट विषय दर्शविणाऱ्या नकाशाला ---------नकाशा किंवा विषयसंबंधीचे नकाशे असे म्हणतात. *
1 point
नकाशाची अंगे किंवा घटकामध्ये एकूण -------- घटकांचा उल्लेख केला जातो. *
1 point
नकाशा प्रमाणाचे रुपांतर करण्यासाठी दशमान मेट्रिक मापन पद्धती व ----- मापन पद्धतीचा उपयोग केला जातो. *
1 point
नाविक मैल (Nautical Mail) नकाशात ------- या सांकेतिक शब्दाने दर्शवितात.
1 point
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy