TYBA MARATHI G3 Internal २  विषय: मराठी जनरल ३ : विशिष्ट वाङ्मयप्रकाराचा अभ्यास : एकांकिका
ONLY FOR SANT MUKTABAI ARTS AND COMMERCE COLLEGE, MUKTAINAGAR STUDENTS
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्यांचे नाव *
वर्ग आणि विषय
Clear selection
संपर्क क्रमांक *
विषय: मराठी जनरल ३ : विशिष्ट वाङ्मयप्रकाराचा अभ्यास : एकांकिका
Clear selection
विद्यार्थ्यांसाठी सर्वसाधारण सूचना
Clear selection
एकांकिका म्हणजे -------- अंकी नाटक. *
1 point
१८८० नंतर मराठी रंगभूमीवर ---------- चांगलाच प्रभाव निर्माण झाला होता. *
1 point
खालीलपैकी कोणता एकांकिकेचा घटक नाही? *
1 point
एकांकिकेतील ------- समाजाचे प्रतिनिधित्व करतात. *
1 point
नाट्यवाङ्मयासंदर्भात भारतमुनींचा कोणता ग्रंथ प्रसिद्ध आहे? *
1 point
-------------- पक्षाच्या ध्येयधोरणाच्या प्रसार व प्रचारासाठी अण्णाभाऊ साठे यांनी शेठजींचे इलेक्शन हे वगनाट्य लिहिले. *
1 point
जहाज फुटलं आहे... या एकांकिकेतील सर्वच पात्रे -------- आहेत. *
1 point
घोटभर पाणी ही एकांकिका ------ सनातन संघर्षावर आधारलेली आहे. *
1 point
महात्मा फुलेंनी सांगितल्याप्रमाणे ----------- हा माणसाचा तिसरा डोळा आहे. *
1 point
देवळात देवीची सेवा करण्यासाठी देवीच्या नावाने सोडलेल्या मुलीचे लग्न ------ होते. *
1 point
ऐन आषाढात पंढरपुरात या एकांकिकेचे लेखक कोण? *
1 point
खालील पैकी कोणते दलित नाटकाचे वैशिष्ट्य नाही? *
1 point
एकांकिकेपेक्षा ----------- आशयाचा व  नाट्याचा आवका थोडा मोठा असतो. *
1 point
रस्त्यावर उभे राहून संहितारहित नाट्याच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजनातून उद्बोधन करणारा नाट्यप्रकार कोणता? *
1 point
महात्मा फुलेंनी --------------- हे नाटक लिहिले. *
1 point
आंबेडकरी जलाश्यांची मुख्य प्रेरणा ------------ होती. *
1 point
दलित एकांकिकेचा नायक कोणत्या क्रांतीचे स्वप्न उराशी बाळगतो? *
1 point
डोया व्हयीसन आंधया या एकांकिकेची बोली कोणती? *
1 point
दिंडीतील सनातनी प्रवृत्तीवर घाव घालणारी एकांकिका कोणती? *
1 point
सारजा हे प्रमुख पात्र कोणत्या एकांकिकेतील आहे? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy