TYBA MARATHI MIL INTERNAL 2 तृतीय वर्ष कला - मराठी MIL
SANT MUKTABAI ARTS AND COMMERCE COLLEGE, MUKTAINAGAR
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्यांचे नाव *
वर्ग आणि विषय
Clear selection
संपर्क क्रमांक *
तृतीय वर्ष कला - मराठी MIL
Clear selection
विद्यार्थ्यांसाठी सर्वसाधारण सूचना
Clear selection
१५ सप्टेंबर १९५९ रोजी भारतात -------- सुरुवात झाली. *
2 points
दूरचित्रवाणी निर्मितीचा पहिला प्रयत्न पॉल निमको या जर्मन तंत्रज्ञाने केला *
2 points
प्रारंभीच्या काळात खाजगी वाहिन्या................. च्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचत होत्या. *
2 points
आज दूरदर्शन ही विविध विषयांवर सर्वाधिक वाहिन्या व प्रक्षेपण करणारी जगभरात सर्वात मोठ्या वाहिनी यांपैकी एक वाहिनी म्हणून ओळखले जाते *
2 points
दूरदर्शन केंद्राच्या प्रमुखास काय म्हणतात? *
2 points
............ मधील निवेदनातून प्रेक्षकांवर दीर्घकाळ प्रभाव पडला पाहिजे. *
2 points
निवेदक हा शारीरिक व मानसिक दृष्ट्या ......... असायला हवा. *
2 points
दूरचित्रवाणी निवेदकाकडे उत्तम देहबोली असेल तर तो अनेक कार्यक्रमांना मनोरंजक करू शकतो. *
2 points
खालीलपैकी कोणता गुण निवेदकाकडे आवश्यक आहे *
2 points
विनापरवाना दूरचित्रवाणी संच वापरणे गुन्हा आहे. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy