Smt.Akkatai Ramgonda Patil Kanya Mahavidyalaya, Ichalkaranji - Department of Political Science - Online Test for S.Y.B.A -                          Sub Teacher - Prof. D.D.Jadhav
Paper Name - (Paper No.6) (भारतीय राजकीय विचार भाग २)
Date: 30/04/2020
Email *
महाविद्यालयाचे संपूर्ण नाव *
रोल नंबर *
पूर्ण नाव *
मोबाईल नंबर
प्रश्न क्र.1) हिंदस्वराज ग्रंथ.... यांनी  लिहला. *
2 points
प्रश्न क्र. 2) ......  यांना राष्ट्रपिता म्हणतात. *
2 points
प्रश्न क्र. 3) लोकशाही समाजवाद...... यांनी मांडला. *
2 points
प्रश्न क्र. 4) अहिंसे चे पुरस्कर्ते...... होय. *
2 points
प्रश्न क्र. 5) भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार...... हे होत. *
2 points
प्रश्न क्र.6) "निसर्ग माणसाची गरज भागवू शकतो पण हव्यास नाही" हा विचार ..... यांनी मांडला. *
2 points
प्रश्न क्र. 7 ) ...... यांनी सामाजिक व आर्थीक लोकशाही चा पुरस्कार केला. *
2 points
प्रश्न क्र. 8) "खेडयाकडे परत चला" हा संदेश ...... यांनी दिला. *
2 points
प्रश्न क्र. 9) भारतीय परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार..... हे होत. *
2 points
प्रश्न क्र. 10) ..... हे अराज्यवादी होते. *
2 points
प्रश्न क्र. 11) "भारताचा शोध" हा ग्रंथ ..... यांनी मांडला. *
2 points
प्रश्न क्र. 12) ...... हे नवमार्क्सवादी विचारवंत होत. *
2 points
प्रश्न क्र. 13) भारताचे पहिले प्रधानमंत्री....... हे होत. *
2 points
प्रश्न क्र. 14)  स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री..... हे होत. *
2 points
प्रश्न क्र. 15) 'नियतिशी करार' हे शब्द ...... यांचे आहेत *
2 points
प्रश्न क्र. 16) ....... परिषदेला १०० वर्ष पूर्ण झाली आहेत. *
2 points
प्रश्न क्र. 17) 'अलिप्तवादी धोरण'...... यांनी मांडले. *
2 points
प्रश्न क्र. 18 ) 'थॉटस ऑन पाकिस्तान' हा ग्रंथ ...... यांनी लिहला. *
2 points
प्रश्न क्र. 19)........ यांच्या जन्माला १५०  वर्ष पूर्ण झाली आहेत. *
2 points
प्रश्न क्र. 20) 'मूलगामी लोकशाही' बाबत ....... यांनी विचार प्रतिपादन केले. *
2 points
प्रश्न क्र. 21) 'मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण  हिंदू म्हणून मरणार नाही' ही प्रतिज्ञा ..... यांनी केली. *
2 points
प्रश्न क्र. 22) नवमानवतावादी विचारवंत ....... हे होत. *
2 points
प्रश्न क्र. 23)  मूकनायक हे वृतपत्र ..... यांनी काढले. *
2 points
प्रश्न क्र. 24) धर्म व राजकारण यांची फारकत ...... यांनी केली. *
2 points
प्रश्न क्र. 25) 'राज्य समाजवाद'..... यांनी मांडला. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy