केन्द्रीय विद्यालय दक्षिण कमान ग्रंथालय पुणे  ग्रंथालय विभाग
महात्मा ज्योतिबा फुले  १९७वी जयंती निमित्त आयोजित ई-प्रश्नमंजुषा ११ एप्रिल २०२४: या निमित्ताने एक  ई-प्रश्नमंजुषा  केन्द्रीय विद्यालय दक्षिण कमान पुणे  ग्रंथालय  विभागातर्फे आयोजित करण्यात येत आहे. ३०% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित ईमेल पत्त्यावर ऑनलाइन प्रमाणपत्र मिळेल, कृपया योग्य आणि वैध ई-मेल पत्ता द्या, अन्यथा आम्ही ई-प्रमाणपत्र प्रदान करू शकणार नाही.
 
आयोजक 

श्रीमती सुचेता चंदनशिवे,

ग्रंथपाल 

के. वि. द. क पुणे 

Email *
विद्यालयाचे नाव
*
विद्यालयाचे नाव
*
 वर्ग /पदनाम
*
1. ज्योतिराव फुले यांचे जन्मनाव काय होते? *
5 points
2. ज्योतिराव फुले यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? *
5 points
3. ज्योतिराव फुले हे भारतातील कोणत्या समाजाच्या शिक्षणातील योगदानासाठी ओळखले जातात? *
5 points
4.जातिव्यवस्थेवर टीका करणारे आणि सर्वांसाठी शिक्षणाचा पुरस्कार करणारे ज्योतिराव फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले? *
5 points
5. सत्यशोधक समाजाची स्थापना ज्योतिराव फुले यांनी कोणत्या वर्षी केली? *
5 points
6. ज्योतिराव फुले यांनी मुलींची पहिली शाळा कोणत्या शहरात सुरू केली? *
5 points
7. भारत सरकारने १९९० मध्ये   जोतीराव फुले यांना कोणता पुरस्कार प्रदान केला होता? *
5 points
8.'जोतिराव फुले आणि भारतातील सामाजिक क्रांतीची विचारधारा' हे पुस्तक कोणी लिहिले? *
5 points
9.  ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक समाजासाठी कोणत्या वृत्तपत्राने काम केले? *
5 points
10. कोणत्या वर्षी त्यांना महात्मा ही पदवी बहाल करण्यात आली? *
5 points
11.  ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? *
5 points
12. फुले यांनी खालीलपैकी कोणती चळवळ सुरू केली? *
5 points
13. ........ या तत्ववेत्त्याने महात्मा फुले यांना 'सेंद्रिय बुद्धिवंत' असे संबोधले आहे. *
5 points
14.  इ.स. .......... साली ज्योतिबा फुले यांनी पुण्यामध्ये भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. *
5 points
15. जोतिबांच्या जीवनावर 'असूड’ नावाचे एक नाटक ................  यांनी लिहिले आहे.
*
5 points
16.  महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला ?
*
5 points
17. महात्मा फुले यांनी लिहिलेले तृतीय रत्न हे खालील पैकी काय आहे? *
5 points
18.  विद्येविना मती गेली ।मतीविना नीती गेली ।नीतीविना गती गेली ।गतीविना वित्त गेले ।वित्ताविना शूद्र खचले।इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।  (हे शिक्षण विषयक विचार कोणाचे आहे?) *
5 points
19. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? *
5 points
20. ज्योतिराव फुले यांचे निधन कधी झाले? *
5 points
विद्येविना मती गेली,मती विना निती गेली, नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले.
केन्द्रीय विद्यालय दक्षिण कमान ग्रंथालय विभाग, पुणे द्वारे आयोजित केलेल्या ऑनलाइन प्रश्नमंजुषामध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy