स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड पंचवार्षिक                           बृहत आराखडा प्रमाणे  वार्षिक योजना (२०२०/२०२१)              पालकांसाठी प्रश्नावली
登入 Google 即可儲存進度。瞭解詳情
पालकाचे संपूर्ण नाव
पत्ता
आपल्या वास्त्यव्याचे ठिकाण
清除選取的項目
आपला पाल्य शिकत असलेला अभ्यासक्रम
आपला पाल्य शिकत असलेला अभ्यासक्रमा विषयी आपण समाधानी आहात काय ?
清除選取的項目
या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यापूर्वी व अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आपल्या पाल्यामध्ये झालेल्या प्रगतीबद्दल आपण समाधानी आहात काय ?
清除選取的項目
आपल्या पाल्याने हाच अभ्यासक्रम ईतर विद्यापीठातुन केला असता तर बरे झाले असते असे आपणास वाटते काय ?
清除選取的項目
हा अभ्यासक्रम आपल्या पाल्याच्या व्यावसायिक उन्नतीसाठी सक्षम आहे काय ?
清除選取的項目
या अभ्यासाक्रमामुळे आपल्या पाल्याचा कौशल्य विकास झाला असे आपणास वाटते काय ?
清除選取的項目
या विद्यापीठाद्वारे चालविले जाणारे अभ्यासाक्रम विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी पर्याप्त आहेत काय ?
清除選取的項目
या अभ्यासक्रमाद्वारे पाल्याच्या क्षमता विकसित झाल्या आहे काय ?
清除選取的項目
हा अभ्यासक्रम विद्यार्थ्याच्या क्षमता व अपेक्षा यांचा विचार करून तयार करण्यात आला आहे काय ?
清除選取的項目
हा अभ्यासक्रम रोजगार निर्मितीसाठी पर्याप्त आहे काय ?
清除選取的項目
या अभ्यासक्रमाद्वारे आपल्या पाल्यात उद्योजकता विकसीत झाली आहे असे आपणास वाटते  काय ?
清除選取的項目
या विद्यापिठाने पारंपारिक अभ्यासक्रमासोबत कौशल्य विकास व व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम सुरु करणे गरजेचे आहे असे आपणास वाटते काय ?
清除選取的項目
आपण आपले दुसरे पाल्य व नातेवाईकांना या विद्यापीठातुनच अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यावा असे सुचवाल का ?
清除選取的項目
शिकत असलेल्या महाविद्यालय / विभागातील शिक्षकांचा  विद्यार्थ्यासोबतचा व्यवहार विद्यार्थी विकासासाठी अनुकूल आहे काय ?
清除選取的項目
या महाविद्यालयात / विभागात आवश्यक ती सर्व सुविधा पुरविण्यात आली आहे काय ?
清除選取的項目
या अभ्यासक्रमासाठी द्यावी लागलेली फीस खूप जास्त आहे काय ?
清除選取的項目
हा अभ्यासक्रम आपण रहात असलेल्या ठिकाणापासून जवळच्या महाविद्यालयात उपलब्ध व्हावा असे आपणास वाटते काय ?
清除選取的項目
या अभ्यासक्रमासोबतच विद्यापीठाकडून रोजगार प्राप्तीसाठी आवश्यक ते मार्गदर्शन केले जाते काय ?
清除選取的項目
ग्रामीण व आदिवासी भागात आधुनिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे काय ?
清除選取的項目
विद्यापीठाकडून शेतीपूरक किंवा शेती तंत्रज्ञानाशी संबधित अभ्यासक्रम सुरु करावेत असे आपणास वाटते काय ?
清除選取的項目
विद्यापीठात शेतक-यासाठी मार्गदर्शन केंद्र स्थापन करावे असे वाटते काय ?
清除選取的項目
अभ्यासक्रम निवडण्यापूर्वी विद्यापीठाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांची व त्याच्या रोजगाराभिमुखता बद्दल माहिती उपलब्ध करून द्यायला हवी असे आपणास वाटते काय ?
清除選取的項目
आपण आपल्या पाल्यांना त्यांच्या आवडीचे अभ्यासक्रम निवडण्याचे स्वातंत्र्य देता काय ?
清除選取的項目
आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे आपल्या पाल्याला त्याच्या आवडीचा अभ्यासक्रम निवडता आला नाही काय ?
清除選取的項目
विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना विविध योजनाद्वारे दिल्या जाणा-या शिष्यवृत्त्या व विद्यावेतन यांचे ज्ञान आहे काय ?
清除選取的項目
मिळत असलेली शिष्यवृत्ती पुरेशी आहे असे आपणास वाटते काय ?
清除選取的項目
विद्यापीठाने पारंपारिक अभ्यासक्रमा ऐवजी व्यवसायाभिमुख व रोजगारक्षम अभ्यासक्रमावर भर द्यावा असे आपणास वाटते काय ?
清除選取的項目
मुलींना या महाविद्यालयातील / विद्यापीठात हा अभ्यासक्रम पूर्ण करताना अडचणींना तोंड द्यावे लागेल काय ?
清除選取的項目
हा अभ्यासक्रम पूर्ण करताना मुलींना सहपाठी विद्यार्थ्यांचे सहकार्य पोषक स्वरुपात होते काय ?
清除選取的項目
मुलींना सहपाठी विद्यार्थ्यांकडून मानसिक त्रास देण्यात आला काय ?
清除選取的項目
त्यासाठी महाविद्यालयाकडून / विद्यापीठाकडून आवश्यक ती उपाययोजना करण्यात आली होती काय ?
清除選取的項目
त्यांना शिक्षक किंवा ईतर कर्मचा-याकडून अपमानास्पद वागणूक मिळत होती काय ?
清除選取的項目
मुलींना असे अभ्यासक्रम राहत्या ठिकाणापासून फारतर २० कि. मी. च्या अंतरावर उपलब्ध करून द्यावेत असे आपणास वाटते काय ?
清除選取的項目
महाविद्यालय / विद्यापीठाद्वारे या अभ्यासक्रमासाठी आवश्यक तेवढे व प्रगत असे संगणके, उपकरणे, ई. उपलब्ध करून देण्यात आली होती काय ?
清除選取的項目
या विद्यापीठाने रोजगाराच्या दृष्टीकोनातून कोणते अभ्यासक्रम सुरु करावेत असे आपणास वाटते ?
विद्यापीठाने आणखी कोणते कार्य करणे आवश्यक आहे असे आपणास वाटते ?
提交
清除表單
請勿利用 Google 表單送出密碼。
Google 並未認可或建立這項內容。 檢舉濫用情形 - 服務條款 - 隱私權政策