B.A.-I ECO-107 सार्वजनिक आयव्यय
Sign in to Google to save your progress. Learn more
Name
Class
Roll number
सार्वजनिक आयव्ययात........चा अभ्यास केला जातो.
1 point
Clear selection
Principles of Public Finance हा ग्रंथ कोणी लिहिला.
1 point
Clear selection
अंदाजपत्रकात अधिक बचती करुन कमी खर्च केल्यावर..........
1 point
Clear selection
शिक्षण व आरोग्य ह्या................. वस्तू आहेत.
1 point
Clear selection
सामाजिक उपभोग........... या वस्तूचे गुणधर्म आहे.
1 point
Clear selection
राज्याच्या वर्धमान कार्याच्या सिद्धांताची मांडणी.......ने केली
1 point
Clear selection
महत्तम सार्वजनिक लाभाचे तत्त्व सर्व प्रथम कोणी मांडले
1 point
Clear selection
प्रा. एजवर्थ यांनी पुढील पैकी कोणता ग्रंथ लिहिला.
1 point
Clear selection
सार्वजनिक सत्तेला मिळणारी एकूण प्राप्ती म्हणजे....
1 point
Clear selection
स्वदेशातील लोकांकडून सरकारने घेतलेल्या कर्जास........... म्हणतात.
1 point
Clear selection
सार्वजनिक सेवेचा लाभ घेण्यासाठी द्यावे लागणारे शुल्क Fees कशा स्वरुपाचे असते
1 point
Clear selection
सार्वजनिक खर्च हा........... असतो
1 point
Clear selection
.......हे सरकारच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन आहे.
1 point
Clear selection
व्यक्तीच्या कर देण्याची कुवत म्हणजेच.......
1 point
Clear selection
The Science of Public Finance हा ग्रंथ कोणी लिहिला
1 point
Clear selection
जी एस टी -हा पुढील कर आहे.
1 point
Clear selection
.........हा  सरकारच्या उत्पन्नाचा स्त्रोत आहे.
1 point
Clear selection
आयकर हा...... कर आहे.
1 point
Clear selection
.........हा अप्रत्यक्ष कर आहे
1 point
Clear selection
..........हा सरकारच्या खर्चाचा महत्त्वाचा भाग आहे.
1 point
Clear selection
एकाचा कर इतरांवर ढकलण्याचा प्रक्रियेस..........म्हणतात.
1 point
Clear selection
अॅडमस्मिथ यांनी करारोपनासाठी पुढील तत्त्वाचा उल्लेख केला
1 point
Clear selection
सार्वजनिक कर्जाचा....... स्त्रोत आहे
1 point
Clear selection
सार्वजनिक कर्जाचे.........प्रकार आहेत .
1 point
Clear selection
केंद्र सरकारचे आर्थिक वर्ष कोणते?
1 point
Clear selection
भारताचे अर्थ मंत्री  कोण आहेत
1 point
Clear selection
भारतात अंदाजपत्रक कोण सादर करते?
1 point
Clear selection
तुटीच्या अंदाजपत्रकात.................
1 point
Clear selection
केंद्र सरकारचे आर्थिक अंदाजपत्रक किती काळासाठी असते?
1 point
Clear selection
............ अंदाजपत्रकाचा प्रकार आहे
1 point
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy