स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड -पंचवार्षिक                           बृहत आराखडा : प्रमाणे  वार्षिक योजना (२०२०/२०२१) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रश्नावली
Sign in to Google to save your progress. Learn more
संपूर्ण नांव *
आपण पूर्ण केलेल्या अभ्यासक्रमाचे नांव *
जेथून अभ्यासक्रम पूर्ण केला त्या महाविद्यालयाचे  नांव
विभाग
Clear selection
प्रवेशस्तर
Clear selection
आपण या अभ्यासक्रमाला प्रवेश स्वेच्छेने घेतला आहे काय ?
Clear selection
हा अभ्यासक्रम आपणास रोजगार मिळवून देण्यासाठी पुरेसा आहे काय ?
Clear selection
या अभ्यासक्रमासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा प्राप्त होता का ?
Clear selection
या अभ्यासक्रमासाठी पुरेसा तज्ञ प्राध्यापक वर्ग उपलब्ध होता काय  ?
Clear selection
हा अभ्यासक्रम पारंपारिक पद्धतीचा आहे काय  ?
Clear selection
हा अभ्यासक्रम पारंपारिक पद्धतीने न शिकवता अद्ययावत अशा ICT सुविधांचा वापर करून शिकविण्यात आला आहे काय  ?
Clear selection
त्यासाठी आवश्यक संगणक व इंटरनेट सुविधा पुरेशा स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या  का ?
Clear selection
हा अभ्यासक्रम व्यावसायिक स्वरूपाचा होता काय ?
Clear selection
हा अभ्यासक्रम अनुदानित  स्वरूपाचा होता काय ?
Clear selection
नसेल तर, तुम्ही दिलेली फीस व तुम्हाला प्राप्त ज्ञान याबद्दल तुम्ही समाधानी आहात काय ?
Clear selection
या अभ्यासक्रमाचा दर्जा सुधारणे आवश्यक वाटते का ?
Clear selection
हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुमचा आत्मविश्वास व गुणात्मक विकास झाला आहे काय ?
Clear selection
इतर विद्यापीठातील अभ्यासक्रमापेक्षा हा अभ्यासक्रम आपल्या विद्यापीठात दर्जात्मक दृष्ट्या चांगला आहे काय  ?
Clear selection
या अभ्यासक्रमाला कौशल्याधारीत  अभ्यासक्रमाची जोड देणे आवश्यक वाटते काय ?
Clear selection
विद्यापीठाने या अभ्यासक्रमात दर्जा सुधारणेसाठी केलेले प्रयत्न पुरेसे  आहेत काय ?
Clear selection
अशा प्रकारचे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी विद्यावेतन मिळणे आवश्यक आहे काय ?
Clear selection
या अभ्यासक्रमासाठी अंमलात आणलेली परीक्षा पद्धतीबद्दल आपण समाधानी आहात काय ?
Clear selection
हा अभ्यासक्रम महाविद्यालायाऐवजी विद्यापीठात पूर्ण केला असता तर बरे झाले असते असे आपणास वाटते काय ?
Clear selection
हा अभ्यासक्रम ग्रामीण व  निमशहरी भागातही मोठ्या प्रमाणात सूर करण्यात यावा असे आपणास वाटते काय ?
Clear selection
हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर Job Placement साठी विद्यापीठाने पुरेसे प्रयत्न केले आहेत  काय ?
Clear selection
या अभ्यासक्रमासोबत पूरक असे वैकल्पिक विषय ज्यामुळे कौशल्यवृद्धी होईल असे अभ्यासक्रम विद्यापीठाने  उपलब्ध करून देणे आवश्यक आहे असे आपणास वाटते काय  ?
Clear selection
हा अभ्यासक्रम इतरांनीही करावा असा सल्ला आपण देऊ इच्छिता काय  ?
Clear selection
या अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये कोणती ?
या व्यतिरिक्त कोणते अभ्यासक्रम विद्यापीठाने सुरु केल्यास या भागातील विद्यार्थ्यांना स्वावलंबी व रोजगाराभिमुख बनवू शकतील असे आपणास वाटते ?
या विद्यापीठाने या विभागाच्या  विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन कोणते उपक्रम हाती घ्यावे असे आपणास वाटते  ?
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy