आपल्या गावाचा सामाजिक आणि आर्थिक विकासाचा स्तर/निर्देशांक/स्कोअर तपासा(Check the Level / Index / Score of Socio-economic Development of Your Village)
उत्कृष्ट  Excellent                         :  81-100
चांगला  Good                               :  61-80
समाधानकारक  Satisfactory        :  41-60
असमाधानकारक Unsatisfactory :  21-40
वाईट Poor                                    :  01-20

Sign in to Google to save your progress. Learn more
1. गावात आधार पडताळणी द्वारे १०० टक्के स्वस्त धान्य दुकानदार यांचे मार्फत धान्य वितरण होते का ? *
1 point
2. घरकुल योजना दरवर्षी गावात पारदर्शकपणे आणि सक्षमपणे राबवली जाते का? *
1 point
3. गावातील किमान ७५ टक्के कुटुंबाकडे एलपीजी गॅस जोडणी आहे का? *
1 point
 4. गावातील कुटुंबांना एलपीजी गॅस सिलेंडर गावातच प्रत्यक्ष पोहच केला जातो का ? *
1 point
5. गावात बारमाही पाणी पुरवठा करणारी नळयोजना अस्तित्वात आहे का ? *
1 point
6. गावातील पिण्याचे पाण्याचे रोज निर्जंतुकीकरण केले जाते का ? *
1 point
7. गावातील वीज वितरण व्यवस्था समाधानकारक आहे का? *
1 point
8. गावातील वीजबील थकबाकी चिंताजनक आहे का? *
1 point
9. गावाला जोडणारा रस्ता बारमाही /डांबरी आहे का ? *
1 point
10. गावात किमान सातवी पर्यंत शाळा आहे का ? *
1 point
11. गावात किमान १० वी पर्यन्त शाळा उपलब्ध आहे का ? *
1 point
12. गावातील इयत्ता ७ वी नंतर १०० टक्के विध्यार्थी इयत्ता ८ वी मध्ये प्रवेश घेतात का? *
1 point
13. गावातील शाळाबाह्य मुलांचे प्रमाण शून्य आहे का ? *
1 point
14. गावात आरोग्य उपकेंद्र असून ते सुरळीत चालू आहे का ? *
1 point
15. गावातील सर्व गरोदर मातांची नोंदणी होते का ? *
1 point
16. गावातील १०० टक्के बाळंतपन शासकीय /खाजगी दवाखाण्यातच होतात काय? *
1 point
17. गावात कोणी आजारी झाल्यास त्याला प्राथमिक उपचार गावात मिळण्याची सोय उपलब्ध आहे का ? *
1 point
18. गावातील १०० टक्के बालकांचे लसीकरण होते का ? *
1 point
19. गावात मागील तीन वर्षात बालमृत्यू झाला आहे का ? *
1 point
20. गावात मागील तीन वर्षात मातामृत्यू झाला आहे का ? *
1 point
21. मागील तीन वर्षात बालविवाह झाल्याचे निदर्शनास आले आहे का ? *
1 point
22. गावात दुर्धर आजार आणि मानसिक आजारांचे रुग्णाचे प्रमाण चिंताजनक आहे का? *
1 point
23. गावात व्यसनाधीनता मोठ्या प्रमानावर आहे का ? *
1 point
24. बालवाडी आणि अंगणवाडी येथे मुलांना दिला जाणारा पोषण आहार किमान महिन्यातून एकदा तपासला जातो का? *
1 point
25. गावातील सर्व कुटुंबाकडे शौचालय आहेत का ? *
1 point
26. गावातील सांडपाण्याची गटारे बंदिस्त आहेत का ? *
1 point
27. गावातील गल्ली/रस्ते/परिसर स्वच्छता केली जाते का ? *
1 point
28. गावातील किमान २० टक्के लोकांनी आपल्या घराच्या परिसरात शोषखड्डे घेतले आहेत का ? *
1 point
29. गावात कचर्‍याचे संकलन करण्यात येवून तो दूरवर फेकला जातो का? *
1 point
30. गावात मोकाट गुरेढोरे/डुकरे/कुत्रे फिरण्याचे प्रमाण चिंताजनक आहे का? *
1 point
31. गावात आठवडी बाजार भरतो का ? *
1 point
32. गावात मोबाइल रेंज आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे का ? *
1 point
33. मजुरांना /गरजूवंताणा गावातच काम उपलब्ध होते का ? *
1 point
34. म. ग्रा. रो. ह यो. योजनेचा ग्राम पंचायत स्तरावर पुरेसा शेल्फ उपलब्ध आहे का? *
1 point
35. गावातून दरवर्षी १ पेक्षा जास्त कुटुंबे स्थलांतर करतात का ? *
1 point
36. गावातील किमान २० टक्के शेतकरी दरवर्षी माती परीक्षण/पाणी परीक्षण करतात का ? *
1 point
37. गाव आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होते का? *
1 point
38. गाव आणि परिसरात ग्रामस्थामार्फत दरवर्षी सामूहिक रित्या किमान १०० वृक्ष लावले जातात का ? *
1 point
39. गाव आणि परिसरात क्रीडांगण उपलब्ध आहे का? *
1 point
40. गावातील महिला आणि पुरुष यांना कामाच्या बदल्यात समान वेतन मिळते का ? *
1 point
41. गावात कामाच्या बदल्यात किमान वेतन (Rs. 247) मिळते का ? *
1 point
42. गावातील ग्रामसभा नियमांनुसार ठराविक वेळी होतात का? *
1 point
43. गावातील ग्रामपंचायत बैठक किमान महिन्यातून एकदा होते का ? *
1 point
44. गावात महा ई सेवा केंद्र /आपले सरकार केंद्र कार्यान्वित आहे का ? *
1 point
45. गावात विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी सक्षमपणे काम करते का ? *
1 point
46. गावात दहन शेड आणि दफन भूमी आहे का ? *
1 point
47. गावाला दरवर्षी पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावतो का? *
1 point
48. गावातील किमान ६० टक्के शेतकरी कुटुंबे पीक विमा भरतात का? *
1 point
49. गावातील किमान २० टक्के लोक जीवन विमा /सर्वसाधारण विमा भरतात का ? *
1 point
50. तलाठी /ग्रामसेवक/कृषिसेवक नेमून दिलेल्या दिवशी गावात उपस्थित राहतात का? *
1 point
51. गावात कुटीर उद्योग /ग्राम उद्योग यांचा थोडाफार विकास झाला आहे का? *
1 point
52. गावात किमान ६० एकर क्षेत्र फळबाग लागवड आहे का ? *
1 point
53. गावात किमान २० एकर क्षेत्र ठिबक सिंचन आहे का ? *
1 point
54. गावातील किमान ६० टक्के कुटुंबे पूरक व्यवसाय जसे गुरेपालन /शेळीपालन /कोंबडी पालन करतात का? *
1 point
55. गावात सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी सामाजिक सभागृह उपलब्ध आहे का? *
1 point
56. गावात समाज उपयोगी कार्यक्रमात सहभाग घेणारे कार्यरत महिला मंडळ /तरुण मंडळ आहे का ? *
1 point
57. गावात सक्षमपणे सुरू असलेले बचत गट कार्यरत आहेत का ? *
1 point
58. मागील ३ वर्षात गावात शेतकरी आत्महत्या झाली आहे का ? *
1 point
59. गावातील लोक श्रमदानात भाग घेतात का ? *
1 point
60. गावात सार्वजनिक वाचनालय आहे का ? *
1 point
61. गावात रस्त्यावर लाइट(स्ट्रीट लाइट) उपलब्ध आहे का ? *
1 point
62.गावात बँक /पतसंस्था आहेत काय? *
1 point
63. गावात किमान ५ टक्के सौर ऊर्जेचा वापर होतो का? *
1 point
64. गावात गुरांचा दवाखाना आहे का ? *
1 point
65. गावात दरवर्षी गुरांचे लसीकरण होते का ? *
1 point
66. गावातील शेतीचे आणि शेत रस्त्याचे वाद चिंताजनक आहेत का ? *
1 point
67. गावात दारूबंदी आहे का? *
1 point
68. गावातील शेतमालासाठी उपबाजार/कृषि उत्पन्न बाजार समिती २० किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर आहे का ? *
1 point
69. गावातील शेतकर्‍यांच्या  शेतमालाला किमान हमी भाव मिळतो का ? *
1 point
70. गावात फार्मर प्रोडूसर कंपनी कार्यरत आहे का ? *
1 point
71. गावातील किमान १० टक्के क्षेत्रावर एकात्मिक खत/कीड /रोग व्यवस्थापन केले जाते का ? *
1 point
72. गावच्या हद्दीतील गायरान क्षेत्र ग्रामपंचायतीच्या ताब्यात आहे का ? *
1 point
73. ग्राम पंचायतीच्या मालकीच्या जागेवर खाजगी व्यक्तींनी अतिक्रमण केले आहे का ? *
1 point
74. गाव आणि परिसरात अपघाताचे प्रमाण जास्त आहे का ? *
1 point
75. गाव आणि परिसरातील नदी /नाले /ओढे यांचे खोलीकरन करून वाहून जाणारे पाणी अडवले जाण्यासाठी कामे केली आहेत का ? *
1 point
76. गाव आणि परिसरात मागील तीन वर्षात पाणलोट विकासाची कामे झाली आहेत का? *
1 point
77. गावात भजन /कीर्तन कार्यक्रम आठवड्यातून किमान एक वेळेस घेतले जातात का ? *
1 point
78. गावातून वर्षभरात किमान एक युवक स्पर्धा परीक्षेत वर्ग १ किंवा वर्ग २ अधिकारी याबाबत यश  मिळवतो का ? *
1 point
79. गावातून  वर्षभरात किमान एक युवक डॉक्टर/इंजिनियर या सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करतो का ? *
1 point
80. गावातून  वर्षभरात किमान एक युवक स्वत:चा उद्योग /व्यवसाय सुरू करतो का ? *
1 point
81. गावात समाज उपयोगी कामे स्वयस्फूर्तीने करणार्‍या सेवाभावी संस्था सक्षमपणे कार्यरत आहेत का ? *
1 point
82. गावातून पंचायत समिति आणि जिल्हा परिषद वर सध्या किमान एक व्यक्ति प्रतिनिधीत्व करत आहे का ? *
1 point
83. गावाच्या पर्यटन विकासात वाढ होईल असे काही काम मागील ३ वर्षात झाले आहे का ? *
1 point
84. गावातील गरजू आणि पात्र व्यक्तींना सामाजिक सहाय्य  योजने अंतर्गत पेन्शन मिळते का ? *
1 point
85. गावातील एकल महिला आणि अपंग यांच्या समस्या सोडवणेसाठी ग्राम पंचायत आणि ग्रामसभा यांच्या माध्यमातून कामकाज केले जाते का ? *
1 point
86. गावातील ८० टक्के कुटुंबातील किमान एका सदस्याचे बचत खाते राष्ट्रीयकृत बँकेत आहे का ? *
1 point
87. गावात म.ग्रा.रो. ह. यो. अंतर्गत कामाची मागणी झाल्यास मुदतीत काम उपलब्ध करून दिले जाते का? *
1 point
88. गावात दूध संकलन केंद्र कार्यान्वित आहे का ? *
1 point
89. गावातील सर्व ग्राम पंचायत सदस्य हे गावातच वास्तव्य करतात का? *
1 point
90. गावात मागील तीन वर्षात हुंडा बळीची केस झाली आहे का ? *
1 point
91. गावातील शेतीमध्ये कडधान्य आणि तेलबिया पिके घेण्याचे प्रमाण किमान २० टक्के आहे का? *
1 point
92. गावात हंगामी आणि छुपी बेरोजगारी दिसून येते का ? *
1 point
93. गावातील कर्ज वसूली ८० टक्के पेक्षा जास्त आहे का? *
1 point
94. गावातील पाणी पट्टी आणि घर पट्टी ची वसूली दरवर्षी किमान ८० टक्के आहे का ? *
1 point
95. गावातील ग्रामपंचायत अंतर्गत सर्व समित्यांच्या( शालेय व्यवस्थापन समिति,दक्षता समिती, ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती, सामाजिक लेखापरीक्षण समिती, निर्मल ग्राम समिती, महिला व बाल विकास समिती, मृदा व जलसंधारण आणि वनीकरण समिती, पेसा समिति  इ. ) बैठका वेळेवर होवून त्या कार्यक्षमपणे काम करतात का? *
1 point
96. गावातील तंटामुक्त गाव समिति कार्यरत आहे का? आणि गावात निर्माण होणारे तंटे सामोपचाराने गावातच मिटवले जातात का ? *
1 point
97. ग्रामसभेला गावातील किमान ५० महिला उपस्थित राहतात का ? *
1 point
98. वार्षिक लेखा विवरण पत्र, मागील वित्तीय वर्षाचा प्रशासन अहवाल, चालू वित्तीय वर्षात करावयाचे कामकाज याची माहिती ग्रामस्थांना सहजरीत्या ग्रामपंचायती कडून उपलब्ध होते का ? *
1 point
99. गावात मागील ३ वर्षात सामाजिक संघर्षाच्या घटना घडल्या आहेत का ? *
1 point
100. गावातील किमान ८० टक्के  कुटुंबाचे किमान वार्षिक उत्पन्न ६० हजार आहे का ? *
1 point
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy