द्राक्ष पीक अन्नद्रव्य व्यवस्थापन ऑनलाइन कार्यशाळा
द्राक्ष पिकामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापनाला अतिशय महत्व आहे.  अन्नद्रव्यांचा पुरेशा प्रमाणात वापर केल्याने पिकाची वाढ जोमदार होऊन कीड-रोगांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो. द्राक्ष पिकाला कोणती अन्नद्रव्ये देणे आवश्यक आहेत व ती प्रमाणात द्यावी  याविषयी सविस्तर मार्गदर्शन करणारी मोफत ऑनलाईन कार्यशाळा रविवार, ता. 19 जुलै २०२० रोजी सिमेसिस लर्निंग एलएलपी आणि मल्टीलाईन ऍग्रो इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिली आहे.

कार्यशाळेत अन्नद्रव्यांबरोबरच सेंद्रिय व विद्राव्य खतांचा वापर, रासायनिक खतांचा शिफारशीनुसार पुरवठा इ.विषयांवर द्राक्ष पिकात अनेक वर्षांचा अनुभव असलेले द्राक्ष तज्ज्ञ श्री मंगेश भास्कर हे मार्गदर्शन करणार आहेत.
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव *
गाव किंवा शहराचे नाव *
तालुका नाव *
जिल्हा *
मोबाईल क्रमांक *
मोबाईल क्रमांक- वॉट्स एप (एकच क्रमांक असेल तर वरील क्रमांक पुन्हा लिहावा) *
इमेल आयडी (असल्यास)
शेतीबरोबरच आपण काही इतर नोकरी-व्यवसाय करत आहात काय *
विविध विषयांमध्ये नियमितपणे ऑनलाइन प्रशिक्षण घेण्याची आपली तयारी आहे काय *
आपणाकडे द्राक्ष पिकाखाली किती एकर क्षेत्र आहे
Clear selection
द्राक्ष पिकात आपण अन्नद्रव्यांचा पुरेसा वापर करतात का
इतर कोणत्या विषयामध्ये प्रशिक्षण घेऊ इच्छिता ते नमूद करावे
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy