विद्या प्रतिष्ठान संचलित तंत्रनिकेतन महाविद्यालय, इंदापूर ग्रंथालय  विभाग  मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित  प्रश्नमंजुषा २७ फेब्रुवारी २०२३
         कुसुमाग्रज म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध मराठी कवी आणि लेखक विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन साजरा केला जातो.                                                                                                                          
         या दिनाचे औचित्य साधून एक ऑनलाईन प्रश्नमंजुषा आयोजिली आहे. आपण या लिंकवर जाऊन नोंदणी करावी. (नाव, शाळा/हायस्कूल/कॉलेज चे नाव हि माहिती मराठी मध्ये भरावी) प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर किमान प्रमाणपत्र प्राप्त गुण मिळाल्यानंतर आपणांस आपण दिलेल्या ई-मेल वर ऑनलाइन प्रमाणपत्र प्राप्त होईल. तरी सर्वांनी वरील लिंक खुली करून सदर प्रश्नावली सोडवावी.            
  अतुल चंदनवंदन
  ग्रंथपाल
             
Email *
सहभागी व्यक्तीचे नाव (मराठीत) *
विभाग / पदनाम (मराठीत) *
महाविद्यालयाचे नाव *
Required
१. मराठी एक---------- भाषा आहे *
5 points
२.जगातील सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या भाषांच्या यादीत मराठी ------------क्रमांकावर आहे. *
5 points
३.--------- यांनी भागवत गीतेवर मराठीत ज्ञानेश्वरी  हा ग्रंथ लिहिला. *
5 points
४. दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा  दिवस , महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी ............. यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. * *
5 points
५. पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे भरविण्यात आले होते ? *
5 points
६. २०२० मधील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे भरविण्यात आले होते ? *
5 points
७.पहिले मराठी वृत्तपत्र " दर्पण " कोणी चालू केले ? *
5 points
८. मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्म ............ रोजी पुणे येथे झाला. *
5 points
९. इतर भाषांमधून मराठी समकक्ष  शब्दांचा शोध कोणे लावला ? *
5 points
१०. शके १११० मधील ............. यांनी रचलेला विवेकसिंधु हा ग्रंथ मराठी भाषेतील पहिला ग्रंथ आहे * *
5 points
११. ............... यांनी लिहिलेले लीळाचरित्र म्हणजे मराठीतील पहिला मराठी पद्य चरित्रग्रंथ होय. *
5 points
१२. मराठी भाषेतील पहिले वाक्य ............... येथील शिलालेखावर सापडले. *
5 points
१३.  भारतातील साहित्य क्षेत्रातील ज्ञानपीठ हा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. १९७४ मध्ये पहिल्यांदाच ............... यांच्या मराठी कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला होता. *
5 points
१४. मराठीतील सर्वोत्तम चित्रपटाचे पहिले राष्ट्रपती सुवर्णकमळ ................. यांच्या ''श्यामची आई'’ चित्रपटास मिळाले होते. *
5 points
१५.   ................ या महान नाट्यकृतीसाठी कुसुमाग्रजांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. *
5 points
१६. मराठी दिन प्रथम कधी साजरा केला गेला? *
5 points
१७.  कोणत्या शतकात मराठीचा शोध लागला ? *
5 points
१८. मराठीचा जन्म कोणत्या भाषेतून झाला आहे ? *
5 points
१९. विश्व मराठी परिषदेचे पहिले विश्व मराठी संमेलन ऑनलाइन पद्धतीने कधी झाले ? *
5 points
२०. विश्व मराठी परिषदेचे पहिले विश्व मराठी संमेलन ऑनलाइन संमेलनाचे महासंमेलनाध्यक्ष ---------------आहेत *
5 points
!! सन्मान मराठीचा,अभिमान महाराष्ट्राचा !!
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
reCAPTCHA
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy