सामान्यज्ञान चाचणी क्र 29
निर्मिती व संपर्क - प्रदीप कुंभार  ८९७५४३३४४४
Sign in to Google to save your progress. Learn more
संपूर्ण नाव *
शाळा , तालुका / जिल्हा *
कोरोनासंबंधित आपल्या आरोग्यविषयक सूचना देणारे कोणते app भारत सरकारने विकसित केले आहे❓ *
1 point
आपल्या महाराष्ट्राचे विद्यमान आरोग्यमंञी कोण आहेत❓ *
1 point
दुपारच्या जेवणाला इंग्रजीत काय म्हणतात ❓ *
1 point
जगात सर्वाधिक पाऊस पडणारी दोन ठिकाणे कोणत्या देशात आहेत❓ *
1 point
  आयताला इंग्लिश मध्ये काय म्हणतात ❓ *
1 point
चौरस या आकाराला इंग्रजीत काय  म्हणतात ? *
1 point
सातारा जिल्हा परिषदेचे ब्रीदवाक्य कोणते❓ *
1 point
आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता❓ *
1 point
WHO या शब्दाचा longform काय❓ *
1 point
गुलकंद हा पदार्थ मिळविण्यासाठी कोणत्या वनस्पतींचा उपयोग होतो❓ *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy