वर्ग आठवी इभूना - सराव प्रश्नसंच १
सूचना: 1)प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
           2) प्रत्येक प्रश्नास प्रत्येकी 1 गुण आहे.
           3) प्रश्न काळजीपूर्वक वाचून दिलेल्या चार पर्यायांपैकी एक अचूक पर्याय निवडावा.
           4) सर्व प्रश्न सोडविल्यानंतर  Submit करून  View Score वर क्लिक करा.
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव - *
वर्ग व तुकडी - *
शाळेचे नाव - *
केंद्र *
तालुका *
मोबाईल नंबर - *
१) खालील पैकी कोणती साधने, ही इतिहासाची भौतिक साधने आहेत ? *
1 point
२) खालील साधना पैकी कोणते साधन इतिहासाचे मौखिक साधन नाही ? *
1 point
३) लोकांमध्ये प्रेरणा व चैतन्य निर्माण करणारे ऐतिहासिक साधन कोणते आहे ? *
1 point
४) अनुबोधपट , माहितीपट व चित्रपट ही इतिहासाची  साधने कोणत्या प्रकारची आहेत ? *
1 point
५) स्वातंत्र्यपूर्वकाळात सर्वे ऑफ इंडिया या विभागाची स्थापना कशासाठी करण्यात आली होती ? *
1 point
६) बहिष्कृत भारत,मुकनायक व प्रबुध्द भारत ही वृत्तपत्रे कोणत्या व्यक्तीशी संबंधित आहेत ? *
1 point
७) ऐतिहासिक साधनांचे जतन केल्यामुळे इतिहासाचा समृद्ध वारसा आपण कोणाकडे सोपवू शकतो ? *
1 point
८) संसदीय शासन पद्धतीतील, केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळास काय म्हणतात ? *
1 point
९) संसदीय लोकशाहीत कार्यकारी मंडळाची मुख्य भूमिका कोण बजावते ? *
1 point
१०) जबाबदार शासन पद्धती असे कोणत्या शासन पद्धतीस म्हणतात ? *
1 point
११) अध्यक्षीय शासनपद्धतीच्या बाबतीत योग्य विधान निवडा ? *
1 point
१२) पृथ्वीच्या परिवलनाची योग्य दिशा सांगा ? *
1 point
१३) दोन तासात पृथ्वीवरील किती रेखावृत्ते सुर्यासमोरून जातात ? *
1 point
१४) भारतीय प्रमाणवेळ ग्रीनिच वेळेपेक्षा ......... *
1 point
१५)  73° या रेखावृत्तावर कोणते शहर  आहे ? *
1 point
१६)) भारतीय प्रमाणवेळ कोणत्या शहरावरील रेखावृत्ताप्रमाणे गृहित धरली जाते ? *
1 point
१७) भारतातील कोणत्याही ठिकाणांच्या स्थानिक वेळेत ............... *
1 point
१८) कॅनडा या देशात किती प्रमाणवेळा मानल्या जातात ? *
1 point
१९) खालील पैकी कोणत्या एका ठिकाणी जंतर-मंतर खगोलशास्त्रीय वेधशाळा  नाही ? *
1 point
२०) खालीलपैकी कोणता कालखंड आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड मानला जातो ? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy