D.Pharmacy DTE Code : 6489                                                                                                                                              डी .फार्मसी प्रवेशासाठी चौकशीः २०२२-२३
फार्मसी प्रवेशासाठी चौकशीः२०२२-२३
गौरीशंकर एज्युकेशन सोसायटी संचलित
कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म.), देगांव, सातारा.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई, यांच्याशी सलग्नीत असून  फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली  आणि डी टी ई महाराष्ट्र यांची मान्यताप्राप्त संस्था आहे.  महाविद्यालयाची  स्थापना  स.न  २००३  ला झालेली आहे .

फी सवलत :-
१) एस सी, एस टी, व्ही . जे  एन टी, एस बी सी ,ओबीसी व टी. एफ. डब्ल्यू. एस. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाच्या नियमानुसार फी मध्ये सवलत.
२) आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील (EBC) तसेच इ. डब्ल्यू. एस.  प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आर्थिक निकषावर फीमध्ये 50 टक्के सवलत.
३) सदर सवलती या फक्त शासकीय कोट्यातून प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांनाच लागू राहील.  


कृपया हे लक्षात घ्या की Online Admission Enquiry Form  हा फक्त नवीन  प्रवेश संदर्भात  चौकशी साठीचा फॉर्म आहे.

आपण
१. डी. फार्मसी (2 वर्षे)


या कोर्सेस साठी प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असाल तर

आम्ही आपल्याला विनंती करतो की खालील फॉर्म भरून  ते सबमिट करा. आम्ही आपल्याला प्रवेशासाठी आवश्यक असणारी  सर्व माहिती देऊ.
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्यांचे नाव / Student's Name *
विद्यार्थ्यांचा फोन नंबर / Student's Phone No. / Whatsapp No. *
पालकांचा फोन नंबर / Parent's Phone No. *
Category (Open / OBC / SBC / SC / ST /  VJNT / EWS) *
संपूर्ण पत्ता / Detailed Address *
विद्यार्थ्यांचा ई-मेल आयडी   / Email Id
बारावीचे शिक्षण पूर्ण केलेल्या  कॉलेज चे पूर्ण नाव आणि पत्ता / Name & Address Of College From Where The Student At Completed 12th Science. *
HSC(Science) Percentage
HSC(Science) PCM/PCB Group Percentage
प्रवेश घेऊ इच्छित असलेला कोर्स *
टीप : डिप्लोमा प्रवेशासाठी प्रवेश  परीक्षेची (MHTCET)अट  नसून फक्त १२ वी ची परीक्षा, विज्ञान विषयातुन  उत्तीर्ण होणे आवश्यक आहे
अधिक माहिती साठी संपर्क
1. Principal : Dr. Aloorkar N.H. : 9420751146
2.Vice  Principal, HOD Diploma : Dr. Suryawanshi J.S. : 9421107998
3. Registrar : Mr. Kale H. J. :  9096143512


Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy