राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
           राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर
श्री नरेंद्र तिडके कला व वाणिज्य महाविद्यालय रामटेक जिल्हा नागपूर
                           हिवाळी परीक्षा 2021 - 22
                                    बि. ए. प्रथम सत्र
                                     विषय - इतिहास
वेळ - 3 तास.                                               एकुण गुण - 80
----------------------------------------------------------------------------
सूचना : 1) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
           2) प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत.
           3) विद्यार्थ्यांनी दिलेली सर्व माहिती अचूक भरायची आहे.
Sign in to Google to save your progress. Learn more
मोबाइल नंबर -
परीक्षार्थीचे नाव - *
रोल नंबर -
ईमेल नंबर -
१) हडप्पा संस्कृती मध्ये सार्वजनिक स्नानगृहाची इमारत कोठे आढळून आली.
Clear selection
२) हडप्पा संस्कृती मधील बंदर कोठे आढळून आले.
Clear selection
३) आर्यांच्या वर्णव्यवस्थेत किती वर्ण होते.
Clear selection
४) विवाह संस्कार कोणत्या आश्रमामध्ये पार पाडला जात असे.
Clear selection
५) सर्वात प्राचीन धर्मग्रंथ कोणता आहे.
Clear selection
६) वर्धमान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थकर होते.
Clear selection
७) वर्धमान महावीर यांनी कोणत्या धर्माची स्थापना केली.
Clear selection
८) गौतम बुद्धाचे बालपणीचे नाव काय होते.
Clear selection
९) गौतम बुद्धाच्या गृहत्यागाच्या घटनेला कोणत्या नावाने ओळखले जाते.
Clear selection
१०) गौतम बुद्धाने पहिला प्रवचन कोठे दिला.
Clear selection
११ ) खालीलपैकी कोण मौर्य साम्राज्याचा संस्थापक होता.
Clear selection
१२) शेतीला पाणी देण्यासाठी चंद्रगुप्त मौर्य याने सुदर्शन तलाव कोठे बांधला.
Clear selection
१३) इंडिका ग्रंथाचा लेखक कोण होता
Clear selection
१४) कोणत्या युद्धातील वीजयानंतर अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला.
Clear selection
Clear selection
१५) अशोकाने तिसरी बौद्ध धर्म परिषद कुठे आयोजित केली.
Clear selection
१६) अशोका ची मुले महेंद्र व संघमित्रा यांनी कोणत्या देशात बुद्ध धर्माचा प्रचार केला.
Clear selection
१७) भारताचा नेपोलियन कोणत्या गुप्त सम्राटाला म्हटले जाते.
Clear selection
१८) शकारी कोणत्या गुप्त सम्राटाला म्हटले जाते.
Clear selection
१९) वाकाटक घराण्यातील राणी प्रभावती गुप्ता ही कोणत्या गुप्त सम्राटाची मुलगी होती.
Clear selection
२०) रामटेक परिसरात कोणत्या राजवंशाचे अवशेष आढळतात.
Clear selection
Clear selection
२१) गुलाम घराण्याचा संस्थापक कोण होता.
Clear selection
२२) ४० गुलामांच गट कोणी तयार केला.
Clear selection
२३) रक्त व लोहनितीचा पुरस्कार कोणत्या सुलतानाने केला
Clear selection
२४) घोड्यांना डाग देण्याची पद्धत कोणत्या सुलतानाने सुरू केली.
Clear selection
२५) राणी पद्मिनी च्या प्राप्तीसाठी चित्तोड वर आक्रमण कोणी केले.
Clear selection
२६) दक्षिण भारतावर आक्रमण करणारा अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती कोण होता.
Clear selection
२७) वेडा सुलतान कोणाला म्हटले जाते.
Clear selection
२८) राजधानी परिवर्तनाच्या निर्णय घेणारा सुलतान कोण होता.
Clear selection
२९) सर्वोत्तम प्रशासक म्हणून कोणत्या सुलतानाला ओळखले जाते.
Clear selection
३०) ग्रँड ट्रंक रोड कोणत्या सुलतानाने बांधला.
Clear selection
३१) कोणत्या संताचे हिंदू व मुस्लिम या दोन्ही धर्माचे अनुयायी होते.
Clear selection
३२) शीख धर्माचे संस्थापक कोण होते.
Clear selection
३३) गुरु नानक यांचा जन्म कोठे झाला.
Clear selection
३४) मोईनुद्दीन चिस्ती यांनी कोणत्या संप्रदायाचा विकास केला.
Clear selection
३५) मोईनुद्दिन चिस्ती यांच्या मकबरा कुठे आहे.
Clear selection
३६) सुफी संतांमुळे भारतात कोणत्या भाषेच्या विकास झाला.
Clear selection
३७) इंडो इस्लामिक स्थापत्य कलेत कोणत्या रंगाचा वापर जास्त होत असे.
Clear selection
३८) कुतुब मिनार कोठे आहे.
Clear selection
३९) ढाई दिन का झोपडा या इमारतीचे बांधकाम कोणत्या सुलतानाने केले.
Clear selection
४०) अलाई दरवाजा कोणी बांधला.
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report