Shri Shahu Chhatrapati Shikshan Sanstha's, Shri Shahaji Chhatrapati Mahavidyalaya, Kolhapur
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर. शैक्षणिक वर्ष 2020-21 करिता एम.कॉम. भाग-2 (पदव्युत्तर) वर्गाच्या ऑनलाइन अध्यापन प्रक्रिये संदर्भात तसेच वेळोवेळी महाविद्यालयामार्फत येणार्या सूचनासाठी खालील फॉर्म भरून आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.
डाॅ. आर. के. शानेदिवाण
प्राचार्य, श्री शहाजी छ महाविद्यालय,
दसरा चौक, कोल्हापुर
एम.कॉम. भाग-2 - समिती सदस्य
1) डों. महादेव शिंदे (मो. नं. 9371181885)
2) श्री. विशाल काळे (मो. नं. 9545624540)
सूचना:
1) आपला ई-मेल आवश्यक आहे.
2) आपला चालू WhatsApp नंबर आवश्यक आहे.
3) WhatsApp ग्रुपवर वेळोवेळी येणार्या सूचना पाहणे आवश्यक व आपल्या हिताचे आहे.
4) फॉर्म भरतेवेळी अडचण आल्यास श्री. गणेश पाटील यांचेशी संपर्क साधा. (मोबाइल नं. 7218424485)