श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या, महाविद्यालय इचलकरंजी. राज्यशास्त्र विभाग आयोजित "२ ऑक्टोबर"  महात्मा गांधी जयंती व आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनानिमित्त प्रश्नमंजुषा २०२२ - २३
- आयोजक
प्राचार्य डॉ. त्रिशला कदम
प्रा. वर्षा पोतदार (राज्यशास्त्र विभागप्रमुख)
डॉ. मोहन कांबळे (समन्वयक)
Email *
Name of the Participant (Write in English) *
Name of the College/ Institute   (Write in English) *
Designation (पद) *
Mobile No. *
Class (for students only)
१. महात्मा गांधी यांचा जन्म ...........................या ठिकाणी झाला? *
२.................. महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली? *
३.  महात्मा गांधींजी यांच्यावर ...................या विचारवंताचा प्रभाव होता. *
४. सन 1942 साली महात्मा गांधीजींनी ..................चळवळ सुरू केली? *
५.  महात्मा गांधीजींनी................. हा ग्रंथ लिहिला. *
६.  महात्मा गांधी हे ..................येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. *
७. सन 1932 मध्ये  महात्मा गांधीं व............. यांच्यात पुणे करार झाला? *
८. महात्मा गांधींनी सन 1922  मध्ये कोणत्या वृत्तपत्रातून सत्याग्रहाचा अधिकार आणि त्याचे महत्त्व यासंबंधी वर्णन केले होते? *
९.  महात्मा गांधींनी पहिला सत्याग्रह कोठे केला होता.? *
१०. भारतात महात्मा गांधींनी पहिला सत्याग्रह कोठे केला होता? *
११. महात्मा गांधींना कोणत्या प्रकारची अहिंसा मान्य नव्हती? *
१२.  महात्मा गांधींना कोणत्या प्रकारची अहिंसा श्रेष्ठ मानली होती? *
१३.  महात्मा गांधींचे राजकीय गुरू कोण होते? *
१४. महात्मा गांधींना 'महात्मा' कोणी म्हटले? *
१५. महात्मा गांधीजींच्या आत्मचरित्राचे नाव काय होते? *
१६. महात्मा गांधीजींनी कोणत्या राज्याची संकल्पना मांडली? *
१७. महात्मा गांधीजींनी ग्रामराज्य संकल्पनेत कोणता घटक महत्त्वाचा मानला होता? *
१८.महात्मा गांधीजींना 'राष्ट्रपिता' ही पदवी कोणी दिली होती? *
19.गांधीजी दक्षिण आफ्रिकेच्या यात्रेहून भारतात कधी परत आले होते?
*
20.महात्मा गांधी यांना अमेरिकेच्या टाईम मासिकाने कोणत्या पुरस्काराने गौरविले होते? *
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy