विषय:- इंग्लिश व बुद्धिमता चाचणी  ००२
परीक्षा लिंक १७ मे सकाळी ११:००  ते २२ मे सकाळी १०:०० वाजेपर्यंत सुरु राहिल
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे संपूर्ण नावं *
शाळेचे नाव : *
केंद्राचे नाव : *
तालुका *
पालकांचे संपूर्ण नावं *
पालकांचा व्यवसाय *
कुटुंबाचे वार्षिक उत्त्पन्न *
विद्यार्थ्याचा संपूर्ण पत्ता *
पिनकोड *
मोबाईल  नंबर : *
Whatsapp  No. : *
पालकांनी  शासनमान्य   MS-CIT संगणक अभ्यासक्रम पूर्ण केला आहे का ? *
Required
तुमच्या घरी कंप्युटर उपलब्ध  आहे का ? *
तुमच्या घरी इंटरनेट रेंज मिळते का ? *
विषय - : इंग्रजी   ( गुण : 30)
1. Which of the words comes third in alphabetical order ? *
2 points
2. 26 January is our-----------day. *
2 points
3. Which of the given word is not an action word? *
2 points
4. Choose the word that rhymes with 'make'. *
2 points
5. Find out the correct opposite word.    first - *
2 points
6. Select the wrong word from the given word register bear , zebra, fox , dog, lion , wolf , hyena . *
2 points
7. Choose the correct letters to make meaningful words. --at,  --alk , --ick , -- in *
2 points
8. Choose the incorrect contracted form. *
2 points
9. Which entry in the dictionary comes before 'the part of speech' ? *
2 points
10. Which body part is used for tasting the food? *
2 points
11. ------ is the young one of the swan. *
2 points
12. as ------as a bee (choose the correct comparsion) *
2 points
13. The sun rises in the ------ *
2 points
14. The 1st of August 2016 falls on Monday. What will be the date on the first sunday of that month? *
2 points
15. Which punctuation mark is necessary in the given sentence ? I shall come to you tomorrow *
2 points
विषय - : बुद्धिमत्ता   ( गुण : 70)
अक्षरमाला : ABCDE  FGHIJ  KLMNO  PQRST  UVWXY
प्र.16 व 17 साठी सूचना : पुढे दिलेल्या शब्दांत गटात न बसणारे पद ओळखा.
प्र.16 साठी सूचना : पुढे दिलेल्या शब्दांत गटात न बसणारे पद ओळखा. *
2 points
प्र. 17 साठी सूचना : पुढे दिलेल्या शब्दांत गटात न बसणारे पद ओळखा. *
2 points
प्र. 18 जर B+E = F , F+E = K , A+B = C , C+G = E   तर C+E+B+G = ? *
2 points
प्र. 19 प्रश्न पुढीलप्रमाणे :- *
2 points
Captionless Image
प्र. २० खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या कोणती ?     22 , 37 , 52 , 67,  ? *
2 points
प्र. २१ खालील आकृतीत गटात पद पर्यायातून निवडा. *
2 points
Captionless Image
22. [ 37 = 12] [ 47 = 82 ]  [ 97 = 36 ] *
2 points
23. धैर्य बबलूला म्हणतो , तुझी आई माझ्या आईच्या आईची मुलगी आहे तर धैर्य बबलूचा कोण ? *
2 points
24. भोपळ्याला आवळा म्हटले ,आवळ्याला चिकू म्हटले , चिकुला सफरचंद म्हटले , सफरचंदाला नारळ म्हटले ,तर सर्वात मोठे कोणते फळ असेल ? *
2 points
25. आईचे वय  मुलाच्या  वयाच्या चौपटीपेक्षा 3 ने जास्त आहे . पाच वर्षानी मुलाचे  वय 13 वर्ष  होत असेल ? तर आईचे आजचे वय काय ? *
2 points
26. बाजूला दिलेल्या आकृतीत जास्तीतजास्त किती त्रिकोण तयार  होतील ? *
2 points
Captionless Image
27. प्रश्नआकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते बाजूस दिलेल्या उत्तरआकृत्यामधून  शोधा . *
2 points
Captionless Image
28 व 30 साठी सूचना : खालील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा  जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे तो संबंध ओळखा व प्रश्नचिन्हाच्या  जागी योग्य  पर्याय  निवडा .
28. शिवाजी महाराज  : पंताजी गोपीनाथ :: अफजलखान : ? *
2 points
29. 9327: 2714 : : 6636 : ? *
2 points
30. 37: 64::38: ? *
2 points
31. प्रश्नआकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायांमधून शोधा. *
2 points
Captionless Image
32. पाच झाडे क्रमाने आहेत . सर्वात शेवटी जांभूळ  आहे . चिंचेच्या पुढे आंबा आहे . चिंच आणि वड  यांचामधील  पिंपळ आहे . पिंपाळच्या मागे वड आहे ; तर मधोमध कोणते झाड असेल ? *
2 points
33. शिल्पा आग्नेय  दिशेला तोंड करून उभी आहे . ती डावीकडे काटकोनात वळली ,तर तिचा डावा हात कोणत्या दिशेला असेल ? *
2 points
34. एके वर्षी 15 ऑगस्टला मंगळवार होता ; तर त्याच वर्षी नाताळ कोणत्या दिवशी येईल ? *
2 points
35. गिरीशच्या उजवीकडे  13 व्या स्थानी प्रशांत आहे व प्रशांतच्या  उजवीकडे 17 मुले आहेत . गिरीशच्या डावीकडे 19 मुले असतील तर  त्या रांगेत एकूण किती मुले असतील ?   *
2 points
36. लीप वर्षात 1 फेब्रुवारीला गुरुवार असेल ; तर महिनाअखेर  कोणत्या वारी येईल ? *
2 points
प्र .37 ते  40 साठी सूचना : गटात न बसणारे पद  ओळखा .
37. गटात न बसणारे पद  ओळखा . *
2 points
38. गटात न बसणारे पद  ओळखा . *
2 points
39. गटात न बसणारे पद  ओळखा . *
2 points
40. गटात न बसणारे पद  ओळखा . *
2 points
41. पितृभक्ति , श्रीपती , क्रमबद्ध , ऱ्हास, ट्रक, गर्व  या शब्दात एकूण     किती जोडाक्षरे आलेली आहेत ? *
2 points
प्र .42 व 43 साठी सुचना :- पुढील संख्यामालिकेत  चुकीचे  पद  ओळखा
42.       17 ,24 , 33, 38 , 62 *
2 points
43.        13 , 20, 20, 26, 27, 32, 33, 38 *
2 points
44 . प्रश्नचिन्हाच्या  जागी कोणती  संख्या येईल ? *
2 points
Captionless Image
45.  2 3 1 3 4 2 9 1 3 9 4 5 या  अंकमालिकेत  पूर्णवर्गसंख्या किती  वेळा आल्या  आहेत ? *
2 points
46. पुढील लयबद्ध अक्षर मांडणीत  रिकाम्या  जागी अनुक्रमे कोणती  अक्षरे येतील? abab -cac -dad - *
2 points
47.  जर + म्हणजे x , - म्हणजे  ÷ , ÷ म्हणजे + आणि x म्हणजे - तर 20  ÷ 40-4 x 5 +6 =? *
2 points
48. पुढील प्रत्येक प्रश्नात प्रश्नआकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल , ते  ओळखून  त्याचा पर्याय  क्रमांक लिहा . *
2 points
Captionless Image
49. सोबतच्या  आकृतीत  किती कोन आहेत ? *
2 points
Captionless Image
50. समभुज त्रिकोणाला  आयत म्हटले , आयताला काटकोन त्रिकोण म्हटले ,काटकोन  त्रिकोणाला चौरस म्हटले , चौरसाला कोन म्हटले आणि कोनाला समभुज  चौकोन म्हटले , तर कोणत्या आकृतीचे कर्ण समान मापाचे असतील ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This form was created inside of Maharashtra Knowledge Corporation Limited. Report Abuse