" २६ नोव्हेंबर - संविधान दिवस " निमित्त -  "सलग ८ तास वाचन उपक्रम "
*सूचना* :

१.वाचन सकाळी ठीक ८ वाजता सुरु होईल
२.वाचन या प्रकारात आपण आपला वैयक्तिक अभ्यास, वैयक्तिक पुस्तक, ग्रंथालयातील पुस्तक, वृत्तपत्र, मासिक किंवा वाचनपयोगी साहित्य याचा वापर करू शकता.
३.आपण सोबत आपला जेवणाचा डबा , पाणी बाटली आणणे अपेक्षित आहे.
४. एखाद्या विद्यार्थ्यास सलग ८ तास वाचन शक्य नसल्यास मधेच माघार घेता येईल. पूर्ण वेळ बसणे बंधनकारक नाही. परंतु प्रमाणपत्र फक्त उपक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांस दिले जाईल.
५.फक्त निवडक ३० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल.


*वेळापत्रक* :
सकाळी ८.००  वा.    - वाचन सुरु       (*उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यास प्रवेश नाकारला जाईल)
स. ९.५०  वा.           - १०  मिनिटाची सुट्टी  
स. १०.००               - पुन्हा वाचन सुरु
स. १२.००  वा.         - जेवणाची सुट्टी         (*आपण सोबत आणलेला डबा )
दु. १२.३० वा.           - पुन्हा वाचन सुरु
दु. ३.००  वा.            - उपक्रमाचे समापन - संविधान प्रस्तावना वाचन (*सामूहिक) - प्रमुख उपस्थिती : प्राचार्य डॉ. देविदास गोल्हार

*अधिक माहितीसाठी  संपर्क* : प्रा. अमोल चौधरी ( विद्यार्थी विकास अधिकारी) - ९७६६४६०२६०  



Email *
Preamble of Indian Constitution
Name of Student *
Class *
Contact Number ( Whats app) *
I have read all the instructions carefully *
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This form was created inside of Marathwada Mitra Mandal's College of Commerce. Report Abuse