विषय: सामान्य विज्ञान
=================================
घटक: 3. बल व दाब
 ( Force and Pressure)
=================================

     

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

                * निर्मिती *
         तंत्रस्नेही शिक्षक समूह
   रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग,
              अहमदनगर  

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

Sign in to Google to save your progress. Learn more
आपला विभाग निवडा / Select Your Region *
रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया " इतर / Other " असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
आपली शाळा खालील यादीमधून निवडा / Select your school from the given list *
आपल्या शाळेचे गाव इंग्रजी वर्णानुक्रमे शोधा. आपणास आपल्या शाळेचे संपूर्ण नाव लगेच सापडेल. अथवा आपल्या शिक्षकांना शाळेचा यादीमधील क्रमांक विचारा . शाळा क्रमांकाने शाळेचे नाव पटकन सापडेल .रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया " Other/ इतर " असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव / Student Full Name. *
नाव - मधले नाव - आडनाव
तुकडी *
खालील यादीतून विद्यार्थ्याची तुकडी निवडा.
सर्व विद्यार्थी मित्रांनी खालील व्हिडीओ  काळजीपूर्वक  पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. (Watch the  following video carefully and answer the following questions.)
1) एका खुर्चीवर ठेवलेल्या मिक्सरचे तळाचे क्षेत्रफळ 0.50 चौ. मी. आहे व त्याचे वजन 18 N आहे. तर मिक्सरने खुर्चीवर प्रयुक्त केलेला दाब काढा. (The area of the bottom of a mixture on the chair is 0.50sq. m. and the weight is 18 N . Calculate the pressure exerted by the mixture on the chair.) *
1 point
2) सापेक्ष घनतेलाच पदार्थाचे ........म्हणतात.( Relative density of a substance is called its ...........) *
1 point
3) घनतेचे S I पद्धतीतील एकक ......आहे. (The S.I. unit of density is ........) *
1 point
4) गटात न बसणारा शब्द ओळखा.( Find odd man out .) *
1 point
5) वस्तू पाण्यात बुडते तेव्हा प्लावक बल ............. .( The object sinks in the liquid if the buoyant force is .........) *
1 point
सर्व विद्यार्थी मित्रांनी खालील व्हिडीओ  काळजीपूर्वक  पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. (Watch the  following video carefully and answer the following questions.)
6) एखाद्या पृष्ठभागावर 3N बल प्रयुक्त केल्याने 2N/sq m दाब निर्माण होतो तर किती चौ मी क्षेत्रफळावर बल प्रयुक्त झाले ? (Calculate the area in sq. m.when 3N force applied on the surface which generated    2 N/sq.m.pressure ?) *
1 point
7) उन्हाळ्यात  लहान मुलांच्या नाकातून रक्तस्राव होतो कारण.... ( What is the reason when we see the bleeding through the nose of child in Summer.) *
1 point
8) आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका लंब वृत्तचीतीच्या एका तोंडाशी बलामुळे निर्माण होणारा दाब 2 N/sq m आहे तर बलाचे मूल्य ........असेल.  ( The pressure generated by a force acting on the face of cylinder as shown in the figure is 2 N/sq  m. The force F is ...... ) *
1 point
Captionless Image
9) .......ला एकक नसते .  (......has no unit.) *
1 point
10) बस अचानक थांबल्यास बसमधील प्रवासी पुढच्या दिशेने फेकले जातात यालाच ......म्हणतात . ( Passenger sitting in the running bus get a jerk in forward direction if the bus suddenly stops. This is called ......) *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy