Manki Job Application - Get A Free Job
Manki Job Foundation( मंनकी जॉब )
"मंनकी जॉब" ही एक सामाजिक संस्था आहे ज्याची सुरुवात तशी 2016 पासून झाली असली तरी कोरोना महामारीत अनेकांनी नोकऱ्या गमावल्या अश्या युवकांना/युवतींना आणि नुकतेच शिक्षण पूर्ण करून नोकरीसाठी धडपड करणाऱ्या विशेषतः ग्रामीण भागातील हजारो मुलांना मोफत नोकरी मिळवून दिली आहे.