पी. जी. डिप्लोमा इन म्युझिऑलॉजी सराव टेस्ट_२
Course I: Introduction to Museology and Museum Management
Course II: Collection, Documentation and Public Education
Course III: Care and Preservation of Museum Objects
वरील पेपरवर आधारित बहूपर्यायी प्रश्न (MCQ) सोडवून झाल्यानंतर ती पुन्हा आपल्या अभ्यासासाठी वहीत लिहून ठेवावेत.
महत्वाची सूचना: शिवाजी विद्यापीठाची अंतिम परीक्षा MCQ पद्धतीने होणार असल्याने सदरची सराव टेस्ट तयार केलेली आहे.
प्रा. डॉ. अवनिश पाटील, इतिहास विभाग प्रमुख, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर तथा
समन्वयक, पी. जी. डिप्लोमा इन म्युझिऑलॉजी
अभ्यागत प्राध्यापक डॉ. सुरेश वसंत शिखरे, इतिहास विभाग प्रमुख, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर