शिष्यवृत्ती सराव परीक्षा 1 मराठी माध्यम पेपर 1
इयत्ता :- 8 वी विषय ;- प्रथम भाषा (मराठी) व गणित
एकूण प्रश्न :- 75 एकूण गुण :- 150
सुचना :-
1) विद्यार्थ्याचे पूर्ण नाव, तालुका, शाळेचे नाव, पालकाचा मोबाईल नं. इ. माहिती इंग्रजी अक्षरात व अंकात लिहावी. ही माहिती भरल्याशिवाय पेपर सोडवता येणार नाही.
2) त्यानंतर मराठी विषयाचे 25 व गणित विषयाचे 50 प्रश्न दिसतील. प्रत्येक प्रश्नाखाली उत्तराचे चार पर्याय दिसतील पैकी एका बरोबर पर्यायाच्या आधीच्या गोलाला टच करावे. काही प्रश्नांचे दोन उत्तरे असतील त्यांचे दोन पर्यायांचे गोलाला टच करावे. या प्रमाणे सर्व प्रश्न सोडवावे. शेवटी Submit बटणला टच करुन पेपर पूर्ण करावा.
3) View Score बटणाला टच करुन निकाल पाहता येईल.
* निर्मिती – पंकज दर्शने, राहाता
*
संकलन -
आयटी व प्रसार माध्यम विभाग, शिक्षण विभाग(प्राथ), जिल्हा परिषद अहमदनगर