स्पर्धा परीक्षा तयारी - स्टेट बोर्डच्या पाठ्यपुस्तकांवर आधारित सराव पेपर
सराव पेपर 11
विषय - इतिहास (9 वीच्या इतिहासावर आधारित प्रश्न)
Mpsc, Upsc, पोलिसभरती, आरोग्य भरती, तलाठी, जिल्हा परिषद, वर्ग ३ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
जिल्हा *
स्पर्धा गुरु या यु ट्यूब चॅॅॅॅॅनल वरील व्हिडिओ लिंक, टेस्ट लिंक, महत्त्वाचा जाहिराती, चालू घडामोडीच्या अपडेट पाठवण्यासाठी Whats App No नोंदवा.
1.पुढील गटातील चुकीच्या जोडीचा पर्याय निवडा. *
2 points
2.पुढील गटातील चुकीच्या जोडीचा पर्याय निवडा. *
2 points
3.भारताच्या पहिल्या अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण कोणत्या साली झाले ? *
2 points
4.१९४८ मध्ये .................... या हेतूने भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली. *
2 points
5.भारतातील .............. उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हटले जाते. *
2 points
6.वस्त्रोद्योग समितीचे प्रमुख काम ............... हे आहे. *
2 points
7.सायकल उत्पादनात ............ हे भारतातील प्रमुख शहर आहे. *
2 points
8.तुतीच्या झाडांवरील संशोधन ................. येथील सेरीबायोटेक रिसर्च लॅॅॅॅबोरेटरी मध्ये केले जाते. *
2 points
9.स्वबचत गटांच्या व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने ............. मदत करणारी मेगा क्लस्टर ही योजना आहे. *
2 points
10.रेशीम उद्योगाचे काम ............... मंत्रालयाच्या अंतर्गत चालते. *
2 points
हार्दिक शुभेच्छा !!
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report