प्रथम वर्ष कला मराठी प्रश्नपत्रिका :: सत्र २ रे
विषय : विशिष्ट वाङ्मयप्रकाराचा अभ्यास : कविता
प्राश्निक : प्रा. डॉ. संदीप कडू माळी
मराठी विभाग, संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय, मुक्ताईनगर. जि. जळगांव.
शैक्षणिक वर्ष २०१९-२०
Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
लिंगभेद झुगारून  स्त्री पुरुष समानतेकडे वाटचाल करणारा विचारप्रवाह म्हणजे -------- होय. *
1 point
प्र.  के. अत्रे  यांच्या विडंबन संग्रहाचे नाव काय? *
1 point
आत्माराम रावजी देशपांडे यांचे टोपण नाव कोणते ? *
1 point
आधुनिक कवितेचे जनक कोण ? *
1 point
तुकडोजी महाराजांना कोणती उपाधी दिलेली आहे? *
1 point
सुरेश भट यांनी हाताळलेला काव्यप्रकार कोणता ? *
1 point
काढ सखे गळ्यातील तुझे -------- चे हात.... *
1 point
विशुद्ध प्रेमाचे प्रतीक असलेली कविता कोणती ? *
1 point
खालीलपैकी कोणता कवितेचा घटक नाही? *
1 point
श्रीकृष्णावरील प्रेम व्यक्त करणारे गीत म्हणजे काय? *
1 point
उद्योगी ------ शीलवान येथ दिसू दे.. *
1 point
प्रतिमांची ------------ रचना म्हणजे कविता होय. *
1 point
हे ---------- माणसा, तूच आहेस सर्व काही.. *
1 point
उत्पादन वाढवण्यासाठी ---------- प्रक्रिया करणाऱ्या संस्कृतीचं झाड व्हायचं नाही मला. *
1 point
मानवी मनातील उत्स्फूर्त --------- अविष्कार म्हणजे कविता होय. *
1 point
शूर आम्ही सरदार या गीतातील रस ओळखा. *
1 point
हायकू हा  कोणत्या देशातील काव्यप्रकार आहे? *
1 point
------------- जीर्णोद्धारासाठी फ्रेश होऊन येताहेत माणसं... *
1 point
--------- साम्राज्य स्थापू बघत काळ जो आहे.. *
1 point
------ रमो घराघरात स्वर्गीयापरी *
1 point
सेतू हा काव्यसंग्रह कोणाचा आहे ? *
1 point
वामन निंबाळकरांचा कवितासंग्रह कोणता? *
1 point
------------- गायी देव सांभाळतो. *
1 point
The language of imagination and ------------- *
1 point
तू नाकारलीस एक मुलगी -------------- म्हणून... *
1 point
Submit
Clear form
reCAPTCHA
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy