जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,जालना निर्मित वर्ग ८ वी.नास सराव चाचणी -२ दि.4 मे 2020
 मगर सर आर.एस.(आदर्श विद्यालय,सायगांव डों.ता.बदनापूर जि.जालना - 8975258123)
नाव - *
वर्ग व तुकडी - *
शाळेचे नाव  - *
केंद्र - *
तालुका *
मोबाईल नंबर - *
प्रबोधनयुगात कोणत्या युगाचा पाया घातला गेला असे मानल्या जाते ? *
1 point
इसवी सनाचे 13 वे ते 16 वे शतक इतिहासात कोणता कालखंड म्हणून ओळखले जाते ? *
1 point
युरोपात प्रबोधन युगात कशाचे पुनरूज्जीवन झाले होते ? *
1 point
प्रबोधनयुगात कोणकोणत्या गोष्टी घडवून आल्या होत्या. *
1 point
युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक का वाटु लागले होते कारण , *
1 point
प्रस्थापित रूढी व परंपरा आणि घडणाऱ्या घटनांकडे चिकित्सक दृष्टीकोनातून पाहिले जाऊ लागले होते अशा या बदलांना युरोपात कोणत्या नावाने ओळखले जाऊ लागले *
1 point
अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध नंतर अमेरिकेत कोणत्या घटना घडून आल्या होत्या ? *
1 point
भारतातील व्यापारी स्पर्धेत एकमेकाची कट्टर प्रतिस्पर्धी राष्ट्रे कोणती होती ? *
1 point
खालीलपैकी भारतीय संसदेत कोणाचा समावेश होतो ? *
1 point
महाराष्ट्र राज्यातून लोकसभेवर किती खासदार निवडून जातात ? *
1 point
मध्यावधी निवडणुका म्हणजे *
1 point
खालीलपैकी चुकीचे विधान निवडा *
1 point
ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या पदार्थांमध्ये कोणकोणते पदार्थ आढळतात *
1 point
आपण पृथ्वीच्या ज्या भागावर राहतो त्या भागास काय म्हणतात *
1 point
भूपृष्ठा कडुन गाभ्याकडे जाताना तापमान ...... *
1 point
पृथ्वी थंड होण्याची सुरुवात कोणत्या भागाकडून झाली *
1 point
खंडाची निर्मिती कोणत्या थरा पासून झालेली आहे *
1 point
पृथ्वीच्या अंतरंगात विविध भागातील पदार्थाची जाडी *
1 point
पृथ्वीची निर्मिती कशाबरोबर झाल्याचे शास्त्रज्ञ मानतात *
1 point
पृथ्वीच्या कोणत्या भागात शिलारस तयार होतो
1 point
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy